आदिवासी सातपुडा पावरा विकास संस्था, नाशिक आयोजित कार्यक्रम आज रोजी नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाचा तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कृषी संचालक डॉ. कैलास मोते साहेब, डॉ. अर्जुन पावरा (MPSC राज्यसेवा 2021) डॉ. बि.एन.पावरा, PSI सुहासिनी बारेला, धनंजय माने (नगरसेवक धात्रकफाटा), सुनिता पावरा (कबड्डी प्लेयर) इत्यादी प्रमुख मान्यवरांचा उपस्थिती करण्यात आले !
तसेच कार्यक्रमात आदिवासी सांस्कृतिक नृत्यावर अनेकांनी सहभाग घेतला व अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना परोत्साहन मिळावे म्हणून मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.सुभाष पावरा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी रमेश खैरे-अध्यक्ष, बळी राम-संस्थापक, श्याम पावरा, रवि पावरा, सुरेश पवार, संतोष पावरा, लालसिंग डुडवे, जानकीराम पावरा-सदस्य
रणजित पावरा, रवि पवार,गुलाबसिंग पावरा,अविनाश पवार, जामसिंग पावरा आदीनी मेहनत घेतली
0 Comments