तिरोडा( ७ मे ) दि ५/५/२२ ला तिरोडा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आदिवासी समस्या कल्वयाणाच्या योजना,राबविने पक्ष संघटण वाढीसाठी अन्यायाविरूध्द लढा याकामी शामरावजी उईके मा कॄषी अधिकाऱी यांची नुकतीच निवडपञ देत ता अध्यक्ष प्रेमकुमार बाबुलाल रहांगडाले विहिरगांव/ सरांडी / पुर्व सभापती प सं,नेतॄत्वात व पफुल पटेल खासदार व राष्ट्रीय प्रवक्तृा यांचे आदेशा नुसार काम करण्यासाठी पक्षादेश दिले.
0 Comments