Advertisement

साईनाथ रमेश दुर्गम यांची राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघाच्या विदर्भ शाखा गडचिरोली जिल्हा संघटकपदी निवड

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज महाराष्ट्र सहसंघटक,राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


गडचिरोली (१९मे) रा वि पञकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर  यांनी नुकतेच फोन काँम्फ्रंसवर चर्चा करून तसेच सुरेशकुमार पंधरे महाराष्ट्र सहसंघटक यांचे शी विचार विमर्ष करून संपादक 24 वार्ताचे साईनाथ रमेश दुर्गम यांची गडचिरोली जिल्हा संघटकपदी निवड केली. यामुळे त्यांच्या निवडीघे श्रेय विदर्भ शाखा व राज्य पदाधिकारी यांना दिले व त्यांनी पञकारितेतून अन्याया विरुध्द लिखान करून व न्याय मिळवून देण्याचे कार्य करू असे फोनवर बोलतांनी सांगितले त्यांची पञकार बनण्याची गरज व संघटणात्मक कार्याची जोड देवून संघाला मजबुतीकरण देवू असे म्हटले  व त्यांना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर व महा.अध्यक्ष वैभव पाटील तर्फे आनलाईन पञकार  परवाना आयकार्ड देण्यात आले. त्यांचे निवडीचे चाहत्याकडून सर्वञ अभिनंदन व शुभेच्छा देवून गौरव करण्यात येत आहे ...

Post a Comment

0 Comments