Advertisement

बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्षास डोडमाझरी/टेके त+जि भंडारा येथे शहिद बिरसा मुंडा स्मारक उभाण्याकरिता काद्यदेशीर सहकार्य करण्याची विनंती, बिरसाची ञिसुञी राबविण्याचे प्रतिपादन

जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्यूज
( महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
भारत सरकार. मान्यता प्राप्त )


भंडारा (31मे ) डोडमाझरी /टेकेपार भंडारा येथे दि. ३०/०२२ ला नियोजित बिरसा भुमित  आदिवासी समाज व इतर ग्रामस्थांचे वतीने  अर्जाचे नोंद घेत प्रत्यक्ष सुरेधकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स जि.गोंदिया संरक्षक प्रा. डि बी खंडाते सर भेट घेतली असता विषया चे  अोचित्य  साधून बिरसाचे दिवाने दिसून आले व अर्जदार यांचे इच्छेनुसार सर्व समाज बांधवांनी बिरसा मुंडांचे विचार जल जमिन जंगल ही ञिसुञी,भारतिय अस्मिता जोपासत जीवंत ठेवण्यासाठी शहीदांचे प्रति आत्मियता व जनमानसात नेण्यासाठी एक बिरसाच्या  पुतळ्या रूपाने आदर्शवत समाज घडवितांनी व वरिष्ठ पातळीवर मदत करण्यासाठी ग्रा पं सदस्य प्रविन बि. चामलाटे,सह आदिवासी बांधवाच्या स्वाक्षरीनुसार जसे, मनिषा मेश्राम,पुष्पा उईके,गुणवंता मडावी,अनुसया सं. उईके, प्रणिता सुनिल नरडंगे,प्रतिमा फुलसुंगे,पारबता नरडंगे,अंजना राऊत,भागरता वाढवे,हेमलता फुलसुंगे, हेमलता वाढवे,अंजिरा फुलसुंगे,सिला उईके,विना उईके, संकुतला मडावी,प्रति फुलसुंगे,नलु फुलसुंगे,मालु धनराज फुलसुंगे, शिल्पा फुलसुंगे,सरिता फुलसुंगे,प्रभा आराम, हिना आराम,वनिता फुलसुंगे,करूना नरडंगे,राजु नरडंगे, रमेश राऊत,रमन नरडंगे,अनिल शेंदरे,रमेशनरडंगे,सुनिल नरडंगे,प्रमोद मेश्राम,प्रमोद आराम,अंजिरा भोयर, माऊ- राव वालदे,महिपाल न्यायमुर्ती, सचिन फुलसुंगे,सचिन फुलसुंगे,नितीन फुलसुंगे,चेतना फुलसुंगे,प्रणय फुलसुंगे, गेंदराज,अरविंद सहादेव,विकेश फुलसुंगे,महादेव मेश्राम, बाळकॄष्ण शेंदरे,सुखराम भोयर,नरेश राऊत,शामराव फुलसुंगे,प्रमोद मडावी,शुभम उईके ,कार्तिकराव  वाढवे, मधुकर राऊत,प्रभु मडावी,क्रिष्णा नरडंगे,क्रिष्णा, नरडंगे, संजय उईके,चंद्रहास नरडंगे,विशाल नरडंगे,जयश्री नरडंगे माधुरी नरडंगे,सुभांगी नरडंगे,पोर्णिमा नरडंगे, सुगिता नरडंगं ,राजेश कोडापे आणि गावकर्यांनी सदर जागेवर मंडई ,जञा व मानव उपयोगी जागा असून सामाजिक,धार्मीक गतीविधीसाठी पटांगण ठेवावे मौक्याच्या जागी पुतळा उभारावा व बाकी जागा मोकळी ठेवावे आहे कारण सदर जागेवर लग्न समारंभ घेण्यात यावे असे बयाणात म्हटले  आहे . व सुरेशकुमार पंधरे यांनी "कोनतेही तेढ निर्मान न करता सर्वांनी ऐकीने राहून समाज सलोखा व शांतता ठेवा असं भेटीप्रसंगी वरिल स्थळावर सोबत चर्चा,संवाद करतांनी समाजबांधवा सोबत कल्याणार्थ  उदगार काढले व तिथे बिरसा फायटर्सची ग्रामीन शाखा स्थापण केली व संघटनेप्रति आदराची भावना व  एकीचे महत्व समजवून दिले. व लवकरच बीरसाचे स्मारक व्हावे ग्रापं ची परवानगी तितकीच महत्वाची आहे हे स्पष्ट  केले.  

Post a Comment

0 Comments