Advertisement

गोंडवाणा साहित्यिअक व पञकार लेखक सुरेशकुमार पंधरे यांचे संमानपञ देवून सत्कार "बायको ! का? मातून गेली ! या नाटकाने विदर्भ स्तरिय लोककला महोत्सवाचे सुप वाजले.

एसके जी पंधरे  उपसंपादक T T महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( भारत सरकार मान्यता प्राप्त/ प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स  ( प्रांत विदर्भ )

साकोली (२३ मे) प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघंटणा भंडारा/ गोंदिया जिल्हा यांच्या सौजण्याने विदर्भस्तरिय लोककला महोत्सव दि २१,२२ मे शनिवार रविवार स्थळ एकोडी समाजमंदिर व शहिद स्मारक वैराग्यमुर्ती व स्वच्छता अभियानाचे जनक गाडगेबाबा परिसर बाजार चौकात विविध क्षेञात कार्य करणारे बिरसा फायटर्स सुरेशकुमार पंधरे पञकार, आणि ईतरही लेखक, दानदाते व साहित्त्यकार मान्यवराचे प्रस्ततीपञ व स्मॄर्तीचिन्ह देवून समारोपीय कार्यक्रमाची व *बायको ! का? मातून गेली। नाटकाच्या उदघाटनाची सांगता झाली तेव्हा संस्कार पीठावर आस्नस्थ होते याप्रसंगी उदघाटक पिंडकेपार जि  प सदस्य दिपलता समरीत,अध्यक्ष गणेश आदे सभापती पं स साकोली,सोबत प्रा राहूल तागडे सुरतोली/ देवरी मा.सुभाष मानवटकर,झाडीपट्टीचे दादा कोंडके परसराम खुने, विनोद मुरकुटे,संच प्रसिध्द नाट्यकलावंत, कव्वाल शाहिर प्रबोधनकार मनोज कोटांगले,भावेश कोटांगले, भूमिका तिडके सरपंच,नैना चांदेवार,सरपंच,केमेश्वरी टेंभरे,उषा डोंगरवार,नेपाल रंगारि,देशोन्नतीचे ता पञकार डि जी रंगारी स़चालक अँसियन न्युज, विठ्ठल मसराम सरप़च परिषद तालुका  साकोली समन्वयक,सत्यपाल मरस्कोल्हे,अध्यक्ष बा बिरसा फायटर्स,याप़संगी उदघाटकीय भाषणात दिपलता समरित यांनी कला साहित्याचाचा आरसा आहे व तो गोंढळ,नाटक दंडार,किर्तन,यांचे श्रॄगार रसातून जनतेला दाखविण्याचे काम कलाकार कथित असतात तेच कार्य वैराग्यमुर्ती  संत गाडगेबाबा,तुकडोजी महाराज, यानी समाझप्रबोधन कलेतून दाखवून सामाजिक,शैक्षणिक क्षेञात राजश्री शाहू महाराज,यांचे विचाराचे पाईक होवून विविध क्रांतीने महात्मा जोतिबाआद्य शिक्षिका ,साविञी बाई फुले ,डाँ बाबासाहेब आंबेडकराचे विचाराने भरून आजच्या विचारशिल समाजाची निर्मिती केली आहे तेच विचार जिंवत ठेवण्याचे कार्य उपस्थीतांनी नाटकातून बोध घेण्याची गरज व प्रबोधनाची सांगड घाला असे प्रतिपादन केले मान्यवरांचे याप्रंसंगी भाषने झालीत प्रास्ताविक प्रल्हाद मेश्राम तर समारोप मनोज कोटांगलं यांनी तर सुञसंचालन भावेश कोटांगले यांनी केले.

Post a Comment

0 Comments