*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*
*स्थळ - ग्रामपंचायत, कार्यालय, चाकडू ता.शिरपूर जिल्हा धुळे.*
*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*
*श्री.विलेपार्ले केलवणी मंडळ, मुंबई व श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर ह्यांच्या विद्यमानाने आयोजित चाकडू येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर.!.*
*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*
*मा.आ.श्री.अमरिशभाई पटेल*
(विधानपरिषद आमदार, धुळे-नंदुरबार)
*मा.आ.श्री.काशीरामदादा पावरा*
(आमदार शिरपूर विधानसभा)
*मा.श्री.डॉ.तुषार रंधे*
(अध्यक्ष जि.प. धुळे)
*मा.सौ.जयश्रीबेन पटेल* (नगराध्यक्षा शि.व.न.पा.शिरपूर)
*मा.श्री.भुपेशभाई पटेल*
(उपनगराध्यक्ष शि. व. न.पा.)
*मा.श्री.चिंतनभाई पटेल*
(उपाध्यक्ष SVKM FOUNDATION)
*मा.के.डी.पाटील सर*
(उपजिल्हाध्यक्ष भाजपा,धुळे)
*मा.बापूसो अशोक कलाल*
यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील *चाकडू ग्रुप ग्रामपंचायत व परिसरातील ग्रामपंचायत* येथील सर्व गरजू ग्रामस्थांसाठी *मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया धारकांना मोफत चष्मे वाटप व मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.*
ह्याचा वापर गरजू सर्व नेत्र विकारग्रस्तांनी करवून घ्यावयाचा आहे.
(हा संदेश आपण सर्वांनी आपल्या सभोवताली सर्वांना गरजू लाभार्थ्यांना कळवून त्यांच्या जीवनातील प्रकाश देऊन पटेल परिवाराच्या ह्या मोहिमेत सहभागी होऊया)
*दिनांक - उद्या ०२ मे २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजेपासून सायं. ४:०० वाजेपर्यंत*
*स्थळ - ग्रामपंचायत, कार्यालय, चाकडू.*
*विनीत -ग्रुप ग्रामपंचायत, चाकडू🙏*
*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*
0 Comments