Advertisement

बिरसा फायटर्स शाखा विदर्भ सहकार्याध्यक्षपदी दुर्वास एम वाढवे ( मुख्याध्यापक ) यांची निवड .ते एक सहा खाजगी शाळेचे उत्कॄष्ठ सामाजिक कार्यकर्तेच!अभिनंदन ।

विनोद कंगाले जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

साकोली (२८ मे )  आज नुकतेच आँनलाईन व फोन काम्फ्रंसवर चर्चेत पदाधिकारी याचेसह संवाद साधले असते तेव्हा साकोली तालुक्यातील शिक्षक दुर्वास एम वाढवे सर यांची प्रदेश अध्यक्ष सुरेशकूमार पंधरे यांनी विदर्भ,सहकार्याध्यक्षपदी निवड केली.ते एक कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते असून शैक्षणिक क्षेञात मोठी समाजाची कामगीरी करतात. त्यांचे कला व साहित्य क्षेञात मोठे योगदान आहे त्यांच्या बिरसा फायटर्समध्ये प्रवेश घेतल्याने संघटनेच्या वाढीस व शेवटच्या घटकाचा विकास घडवून आणण्यास मदत होणार त्यांनी संघटने त  कार्य करण्याची ईच्छा दर्शविल्यामुळे अधिक मजबुती व सरळ कार्य त्यांचे हातून घडावे असी महत्वकांशा त्यांच्या संवादा व तळमळीतून ऐकून दिसून आली. त्याचे निवडीमुळे साकोली तालुक्यातील सामाजिक क्षेञात भरीव कार्य घडून येईल व एक अन्यायाविरूध्द जल जमिनीचा जंगलाचा वारसा त्याचे ध्येय धोरण राबवून  बिरसाचे अर्धवट स्वप्न पुर्ण होईल करता येईल बिरसाच्या उलगुलान जारी है । जारी रहेगा । हे संवादाला एक महत्व येईल असे नियुक्ती समयी साहित्यिअक व विदर्भ सुप्रिमो सुरेशकुमार पंधरे यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शपर संवाद साधले व यापैकी डी एम वाढवे ( शिक्षक)  यांची याप्रसंगी निवड जाहिर केली त्यावेळी आँनलाईन सभेत विदर्भकार्याध्यक्ष व्हीएस सिंग खंडाते, तालुका  सत्यपाल मरस्कोल्हे,संतोष पंधरे, ता.उपाध्यक्ष जिल्हा गोंदिया/ भंडारा ,संपर्क प्रमुख वसंतराव सरोते, जयलाल नाहामूर्ते महासचिव,जिल्हा उपाध्यक्ष गिरिधर इळपाते सर,आनंद मडावी,विनोद कंगाले.जि कार्याध्यक्ष,गोंदिया जिल्हाध्यक्ष बि एस उईके,भंडारा जिल्हाध्यक्ष, पी. बी. कंगाले सर, गोंदिया जिल्हा संरक्षक प्रा. डी बि खंडाते सेवा निवॄत 
आणि योगेश मडावी,यांना ता साकोली संघटक म्हणुन नियुक्तपञ व शुभेच्छा दिले तेव्हा लालचंद पुसाम, पिंडकेपार क्षेञ उपसचिव सामाजिक कार्यकर्ते हेमराज मडाव,ग्रापं सदस्य,एकनाथ पंधरे, धर्मराज उईके,अपंगा तून किराणा दुकान शेळी,बोकड संच, शैक्षणिक लाभाच्या विविध कल्याणा योजना विषयी अर्ज करावे असे सांगितले तेव्हा नागझिरा nntr पिटेझरि गेट येथे संवाद झाला तव्हा मधूकर वल्के मानव वल्के,सिरसाम राकेश टेकाम,व पर्यटक गाईड हे हजर होते तेव्हा नियुक्तीपञ बिरसा भुमित दिले .त्यांचे  निवडीचे श्रेय त्यांनी संघटनेला दिले आहे.

Post a Comment

0 Comments