(थेट एकोडी नगरीतून -प्रतिनिधी प्रा.राहूल तागडे )
साकोली (२२ मे२०२२) विदर्भाच्या मातीतून,नाट्य पटनाट्य,खडी गंमत,दंडार,भारूड,गोंधळ लोकगीते, लोककथा,लोकवाड्गमय,तमाशा,अलिकडील कव्वाली, निर्मिल्या आहेत.आदि,लोककलांनी,मुलनिवासी बहूजन विचारवादी,भारतीयांनी,लोकमानसात,प्राकॄत,वैदर्भीय,भाषावैभवाने, आपल्रुया कनखर विचार सिंचित करून मौलिक,प्रतिपादन , बुध्दीने मताने जनमत रूजविले .वैदिकाकडे खर्या अर्थाने, लोकवाद-अभिजन विरोधात उभा केला लोकसाहित्यकारांनीअभ्यासक,व स़शोधकां नी, व्यापक अर्थानी लक्ष पुरवावे,असे पोटतिडकीने, अभ्यासप्रचुर महोत्सवाचे अध्यक्ष समाजकल्यान आयुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी उद्गार काढले, याप्रसंगी,अभि- नेते "जयंती चिञपटाचे यशानंतर ऋतुराज वानखेडे,हे अभ्या दौर्यात असतांना उद्घाटक म्हणुन त्यांनी,मह्द जबाबदारी पेलली वते पुढे म्हणाले"यावर्षीचा फिल्म फेअर अवार्ड मला मिळाले असले जरीया मला महोत्सा वाचा उद्घाटक होण्याचा पुरस्कारापेक्षा अवार्डच आहे .".लोककलातून अभ्यास ,भाषा समॄध्रदीशिवाय वीर, श्रॄंगार,रस विभत्स,हास्य,उपरोधादी,वैविध्यपुर्ण,परिघोष होने शक्य नाही.या लोककला मराठी चिञपटसॄष्टीला आपल्या कला गुणा वैभवांनी, अधिका अधिक सक्षक्त व एकसुञात बांधून ठेवतात,याचे स्वागताध्यक्ष आंबेडकरी कवि गायक राष्ट्रीयप्रबोधनकार,"तासी तिफन चालते,घरी पाळणा हालते"गीताचे गीतकार अनिरूध्द शेवाळे ,यांनी परिश्रम घेत व सुञसंचालनात महोत्सवाचे तुतारी वाजते करून घेतली,प्र प्रबोधनकार,क सा संघटणा भंडारा गोंदिया, संयुक्तिक प्रबोधनकार,मनौज कोटांगले,गायक भावेश कोटांगले,या जोडगडीने दुक्कलीच्या भावविश्वाने गायन व प्रबोधनात महाराष्ट्रभर किर्ती गाजवत,हा कार्य क्रम घडवून एकोडी गावाला चारचांद लावले,व कार्यक्रमा ची सांगता करण्याची हमी दिली, सञात रेंगेपार कोहळी निवासी झाडीबोलीचे प्रख्यात प्रवर्तक हरिश्चंद्र बोरकर, वाय आर मेश्राम मा प्राचार्य,जेष्ठ नट परसराम खुने,काँ. आंबेडकर चळवळीचे युवा खंदे प्रेरक मा पं स सदस्य, सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम,काँ.शिवकुमार गणविर,शबाना खान,विशेष दायित्वासाठी स़मानपञ देत चिन्ह,नववस्ञ देत सत्कारमुर्तीचा मनोगतांनी महोत्सवा त रसिकमनाचा ठाव घेतला.म दिग्दर्शक,शैलेष नरवाडे, अखिल भारतीय मा नराठी परिषदे मुंबईचे अध्यक्ष नरेश गडेकर,अभिनेते देवेंद्र दोडके,के पाटील,साहित्यिअक शंकर बागडे,क्रिडा निरिक्षक एबि मरस्कोल्हे,गीतकार सुभाष मानवटकर,ना अभिनेते शिलवंत मडामे,सुभाष कोठारे,आमच्या भगीनी नाष्ठ नाट्य अभिनेञी व जेष्ठ पिंडकेपार क्षेञाच्या आदिवासी जिल्हा परिषद सदस्या भूमाला उईके,तथा किन्ही/एकोडी क्षेञाच्या जिल्हा प सदस्या सौ.माहेश्वरी नेवारे,सुञसंचालन प्रा राहूल तागडे,माजी महाराष्ट्र कवि संम्मेलणाध्यक्ष व अभ्यासक होते,आभारपुष्प मनोज कोटांगले यांनी गूंफले, ✍🏻*सुञ निवेदक *शब्दांकण* ✍🏻 संकलण :-👇🏾
ट्राईबल टाईगर 47 न्युज प्रतिनिधी विदर्भ द्वारा:-
राहूल तागडे,9637607520/7776811752
वलमाझरी ( साकोली)डाँ बाबासाहेब आंबेडकर कला वानिज्य,तथा विज्ञान,महाविद्यालय सुरतोली/ लोहारा देवरी जि गोंदिया
0 Comments