🎧🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎧
साकोली (१४ मे) आज बिरसा फायटर्स विदर्भ शाखा संस्थेचे मुख्यालय वडेगांव येथे नुकतेच साकोली ता कार्याध्यक्षपदी ओंमप्रकाश हरिभाऊ मसराम चांदोरी यांची ( हुयुमन राईट्स ) बिरसा फायटर्स नियुक्क्ती पञ व निवडीचे पञ देवून सामाजिक शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक कार्यासाठी निवड केली तेव्हा खुद सुरेशकुमार पंधरे प्रदेशाशाक्ष गोंदिया जिल्हा संरक्षक प्राध्यापक.डी बि खंडाते सर होते. त्यांना आदिवासी विभागाची विविध योजना राबवून समाज पुढे आणावे सक्षम कसे करता येईल असे समजृवून सांगितले. या निवडीमुळे त्याने सर्व बिरसा फायठर्स पदाधिकारी व वरिष्ठाचे आभार मानले. व आपण भविष्यात समाजाचे देने म्हणुन कार्य करू असे आश्वासन दिले .इमाने ईतबारे कार्य कुशलतेने काम करण्याची हमी घेण्यात आली.
0 Comments