Advertisement

यवतमाळ मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना साकोली येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या द्वारा सत्कार करण्यात आला


एसके जी पंधरे उपसंपादक-Tribal Tiger 47 News. महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्य)


साकोली  (७ मार्च  )साकोली वरून बदलून गेलेल्या एक करत्व्यदक्ष प्रशासकीय अधिकारी यवतमाळ नगरपरिषद मध्ये उपायुक्त पदावर असलेले माधुरी मडावी नुकतेच साकोली ला येऊन गेले यानी धावती भेट दिली त्या भेटी दरम्यान साकोली  येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माधुरी मडावी यांना राज्यपाल तर्फे कमला पावर वुमन अवॉर्ड तसेच पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक हिरकणी पुरस्कार, तसेच पोलीस टाईम पुणे तर्फे सक्षम महिला रत्न पुरस्कार मिळाला या सर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल साकोली येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी माधुरी मडावी यांच्या यांच्या स्वतः त्यांनी बनवलेल्या मनोहर्भाई पटेल कॉलेजच्या  कालेज रोडच्या गार्डन  येथे  त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे माधुरी मडावी यांनी नगरपरिषद ,पटाच्या जागेवर असलेला सकस आहार केंद्र ठीक-ठिकाणी भेटी दिल्या व सामाजिक व इतर विषयावर चर्चा झाली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे ,पत्रकार व डी जी रंगारी, उमेश कठाणे ,चंदू वडीचार, ओम गायकवाड,नगरसेवक मीना लांजेवार ,सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते भेट  झाल्यानंतर लगेच माधुरी मडावी मॅडम यवतमाळला रवाना झाल्या भेटीदरम्यान सर्वांनी त्यांना  समोरच्या कार्यास शुभेच्छा दिल्या एक सक्षम अधिकारी आपल्या गावी भेट देऊन आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेट दिल्याबद्दल सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी  त्यांचे  अभिनंदन केले आभार मानलेे तसे  बिरसा फायटर्स संघटनेकडून सुध्दा संदेश देत साकोली शहरास भेट दिली म्हणुन त्यांच्या

आरोग्यास शुभेच्छा देण्यात आल्या. व आपण यवतमाळ शहराचे सुशोभीकरण करावेे असे प्रसिध्दी पञात मत मांडले...

Post a Comment

0 Comments