Advertisement

साकोली तालुक्यातील खावटी अनुदान योजना किट ९६ वाटप आज होणार :- निरज मोरे ए आ प्रकल्प अधिकाऱी भंडारा

साकोली २९एप्रिल) शासनादेश व आदिवासी विकास विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीचे अनुसंघाने जसे जसे खावटी माल उपलब्ध होत आहे तसतसे कोरोणातील वाटपाची प्रक्रिया सुरूच असून दि२८/०४ /२२ च्या प्र अधिकाऱी यांचे पञाचे अनुसंघाने ४००० रग किमतीची योजना २००० /-रू जीवनावश्वयक वस्तुरुपाने किट संच व २०००/- रू सरळखात्यात टाकण्याची अंमलबजावणी सूरू आहे व आज २९/०४/२२ ला ९६ वस्तु  किट वाटप करायचे सातलवाडा १,पिटेझरी,१,पळसटोला,३, निपरटोला ९,आमगांव खुर्द २,मक्कीटोला २४ उसगांव,३, उमरझरी,५,सोनेगांव १२,पळसपाणी,३६ असे मिळून सर्व गावी आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी वाघाडे पथक निरिक्षक यांचे मदतीने वाटप करतील त्या कामी ग्रा पं कर्मचारी पदाधिकारी  आदिवासी संघटणा यांनी सहकार्य करावा असे आवाहन सुरेशकुमार पंधरे ,समन्वयक  सरपंच परिषद मुंबई शाखा भंडारा /प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी समाजमाध्यमाद्वारे  केले आहे. व मिळालेले माल विकत नये व त्याचा योग्य वापर करा. असेही सर्व गॄप व फेसबुक व प्रसार माध्यामाद्वारे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments