Advertisement

शाळा पुर्व तयारी विद्यार्थ्यांची गावात रँली व घोषवाक्यांनि शाळा परिसर दुमदुमला व पालक मेळावा जिल्हा परिषद शाळा वडेगांव येथे संपन्न

एस के जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( ( भारत सरकार मान्यता प्राप्त ) प्रदेशाध्यक्ष :-बिरसा फायटर्स विदर्भ / समन्वयक :-सरपंच परिषद मुंबई 


साकोली ( १९ एप्रिल ) शाळा पुर्व तयारी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण,व मनुष्यबळ व महिला मधून सक्षम शिक्षासबलीकरण विभागाने वैशिष्ट्यपुर्ण शिक्षण प्रणाली राबविण्याचा स्त्यत्य कार्यक्रम हाती घेतला असून त्या कार्यक्रमात चालक पालक,व विद्यार्थी यांची भुमिका काय असेल यावर अक्षरअोळख व्बाहावी याकरिता बाराखळी अंकगणित अंकलीपी साहित्य व पुस्तक संच शाळांना देण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी ज्योती वघारे सरपंच अध्यक्ष विलास राऊत उद्घाटक सुरेशकुमार पंधरे शिक्षणसुधार सदस्य राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच साविञी यांचे छायाचिञाचे पुजाविधी पार पाडून सभा घेण्यात आली त्यावेळी शाळा परिसर आवारात सभेचे आयोजन करण्यात आले तेव्हा एच एम  लांजेवार यांनी मुलांचे शिक्षण सुरक्षित व योग्य रीतीने अक्षर अोळख व्हावी हा हेतू साधून प्रास्ताविकेतून सदर अभियानाची सॄढॄड शिक्षणाप्रति आपण कटीबध्द असल्याचे भाषणातून कथन केले तेव्हा सरपंच ज्योती वघारे ,नाजुक कटरे पीटी हातझाडे सर, जयदेव कुरूळकर उपसरपंच, वनिता मेश्राम सदस्या कोकिळा मेश्राम अं सेविका मनिषा पंधरे आशा सेविका भाषने केली उद्घाटकीय भाषणातून सुरेशकुमार पंधरे यांनी शिक्षणाबरोबर,आरोग्य,पाणी,कसे वाचविता येईल यावर प्रकाश टाकला.ग्रा  पं व शाळा वेगवेगळे स्थान असले तरी पाणी जीवणासाठी मह्त्वाचे अंग आहे त्याचे पूरक ज्ञान अनुभव व कोरोणा महामारी ने दाखवून दिले आहे पाणी वाचेल तर आँक्सिजन देणारे झाडे, म्हणून जीवनाचे मोल शिक्षणाशिवाय आरोग्य बळकट असेल तर सक्षम भारत निर्मिती होईल हे सुध्दा आपल्या मार्मिक शब्दातून पालक शिक्षक विद्यार्थी यांना बोधामॄत पाजून,समाजप्रबोधनात्मक उदगार काढले त्यावेळी मंचकावर शैलेष कापगते,महिला पालक,भगीनी हजर होत्या व बाळ गोपालकांनी ऐकून घेतले आभार ,लिला टेंभरे मँम केले व यशस्वी कार्यक्रमासाठी बिसेव मँम,मनिषा दुर्गकर,कविता बोंबार्डे,शाळेतील शिक्षकवॄदां नी  सहकार्य केले व पालकांना उपयोगिता विशद करून साहित्य दाखवून पाल्यांना शैक्षिणीक संच वाटप करण्यात आले.हे विशेष ।

Post a Comment

0 Comments