Advertisement

गडचिरोली जिल्हा मध्ये जानकी कालागनालेदु या चित्रपटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभ हस्ते प्रसिद्ध होणार

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील युवकांनी काढलेल्या चित्रपट *Janaki kalaganaledhu*  या चित्रपटातील डायरेक्टर - *सागर मूलकला* ,हिरो म्हणून आपल्या तालुक्यातील युवक
 *Dr. Ravindra* भाऊ , हिरोईन - कल्याणी दुर्गम,यांनी आपल्या परिसरात युवकांना एक उत्तम उदाहरनात  प्रेमाचे दिवसात आपल्या जीवनातील योग्य वेळेत आपल्या जीवन चुकीच्या मार्गाने ना जाता योग्य वेळेत योग्य निर्णय घेऊन अती उत्तम पद्धतीने *जीवनात खरं प्रेम* करून आपल्या जीवन समृद्धी आणि सुखमय जावो, यासाठी डायरेक्टर *सागर भाऊ मूलकला* यांच्या चित्रपट *जानकी कलागानालेदु* या सिनिमेला येत्या *11 एप्रिल* रोजी, सिरोंचा येते 
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष - भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकार) यांच्या शुभ हस्ते movie ( चित्रपटाची release ( प्रसिद्ध) करण्यात येत आहे,
त्याकरिता सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, ग्राम पंचायत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन godavari production टीम कडून होत आहे,

Post a Comment

0 Comments