ब्रेंकींग न्यूज :-अखिल भारतीयआदिवासी विकास परिषद प्रणित रावण ग्रुप फाउंडेशन महा राज्य यांच्या तर्फे आज सिनेमा नट राखी सावंत ने केलेल्या अश्लिल वक्तव्य व व्हिडिओ प्रसंगी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कारवाई करावी यासाठी आज नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
अश्लील वक्तव्य करून आदिवासी समाज मध्ये संपूर्ण आसंतोष निर्माण झाला आहे यामुळे नट राखी सावंत यांच्या वर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी (रावण ग्रुपचे) धुळे जिल्हा युवा अध्यक्ष निलेश भाऊ पावरा, (एकलव्य आदिवासी सेनेचे) नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्ष देवा दादा पाडवी व रावण साम्राज्य जुनेमोहीदे अध्यक्ष अभी भाऊ भिल व सदस्य सागर भाऊ भिल समाधान भाऊ सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments