Advertisement

पळसपाणी/ निपरटोला ग्रापं येथे आदिवासी कुटूंबांना दुसर्या टप्यातील खावटी अनुदान ३६ संचाचे. जांभळी पो बेसिक आश्रम शाळेचे टि एस धुर्वे यांचेद्वारे वाटप

एसके जी पंधरे संपादक ;-ट्राईबल टाईगर 47 न्युज 


साकोली (२९एप्रिल) आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदि विकास महामंडळ भंडाराच्या वतीने आज ग्राम पंचायत पळसपाणी येथे आदिवासी गरजवंत कुटूबांना २००० रू चे खावटीचे जीवनावश्यक वस्तू संच वाटप करण्यात आले तेव्हा पथकप्रमुख आविनि  वाघाडे सर तसेच टि एस धुर्वे शिक्षक जांभळी अनुसया कोकोडे, सरपंच पळसपाणी ,भिमराव वाढवे सदस्य  रमेश कुंभरे, मा उपसरपंच राजकुमार गेडाम प्रमुख ता संपर्क बिरसा फायटर्स ,वंदना वाढवे, मा सदस्या कर्मचारी यांचे प्रमुख  उपस्थीतीत ,ता साकोली बिरसा फायटर्स संपर्क प्रमुख राजकुमार गेडाम, सरपंच अनुसयााबाई,भिमराव वाढवे सदस्य,विनोद वरठे, व गावातील आदिवासी बांधव हजर होते  वस्तुचे पाकीट कडधान्य महाल्याचे पदार्थ फोडून पाहिले असता सर्व खान्या योग्य असल्याचे दिसून आले यामुळे कोनतेही उजळ तक्रार न करता लाभार्थीवर्गांनी किट संच नेले सर्वानी वाटपशत सहकार्य केल्याने व उर्वरित माल भेटावे व ज्यांचे खाते निट आधार लिंक नाहीत अशांना खाते सुरू ठेवावे अशा सुचना दिल्या. त्यावेळी ग्रापं सदस्ये व ग्राम शाखा  बिरसा फायटर्स कार्यकर्ते मदत करण्यास सज्ज होते...हे विशेष ! 

Post a Comment

0 Comments