Advertisement

मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे


डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त संगीतमय कार्यक्रम व एशियन न्युज चॅनल चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त 11 एप्रिल 2022 ला सायंकाळी साडेपाच वाजता संगीतमय कार्यक्रम करण्याचा आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे करतील तर अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी फ कोचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे ,साकोली चे बीडीओ उमेश नंदागवळी, जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके ,जिल्हा परिषद शीतल राऊत, जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे ,जिल्हा परिषद सदस्य गोंदिया चे कविता रंगारी ,माजी सभापती रेखाताई वासनिक, कवी सुभाष मांडवकर ,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, माजी जि प सदस्य नेपाल रंगारी,कॉ शिवकुमार गणवीर, दीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सरिता सुनील फुंडे साहित्यिक प्रा डॉ सुरेश खोब्रागडे ,तालुका स्मारक समितीचे सचिव प्रभाकर बडोले ,साहित्यिक नरेश देशमुख भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष इंद्रायणी कापगते , सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून ठीक साडेसहा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे यामध्ये वर्धा चे प्रबोधनकार प्रज्ञा कीर्ती, प्रबोधनकार मनोज कोटांगले ,भावेश कोटांगले, हा सर्व कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती एकोडी रोड साकोली येथे होणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी , अश्विन रंगारी ,पूजा वासनिक, स्वाती रंगारी, साक्षी ढोकणे, कमलेश साखरे ,अभिजीत मेश्राम ,शुभम खांडेकर व इतर कार्यकर्त्यांनी केलेली आहे

Post a Comment

0 Comments