Advertisement

मालकातर ता. शिरपूर येथील नताशा आबा पावरा यीची 8 वी सब ज्युनिअर महाराष्ट्र बॉक्सिंग प्रतियोगिता स्पर्धा 2022 पुणे येथे निवड


*(उमेश पावरा धुळे दवंडी)*
8 वी सब ज्युनिअर महाराष्ट्र बॉक्सिंग प्रतियोगिता स्पर्धा 2022 पुणे येथे..कू नताशा आबा पावरा , मालकातर येथिल श्री आबा पावरा यांची मुलगी असून. तसेच तिचे वडिल आबा पावरा आणि आई विद्या पावरा यांचं मोलाचे सहकार्य आहे. सदर नताशा चे वडिल श्री.आबा पावरा हे किसान विद्या प्रसारक संस्था संचलित बोराडी येथील मेडिकल कॉलेज मध्ये उच्च क्लर्क मनून कार्यरत आहेत. किसान विद्या प्रसारक संस्था संचलित. कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर इंग्लिश मेडीयम स्कूल शिरपूर मध्ये प्रवेशित ती सध्या 7 वी वर्गात शिकत आहे. रोजी 30  एप्रिल 2022  स्पर्धा हि बाबुराव सानस ग्राउंड, सारस बाग, पुणे येथे पार पडणार आहे. शाळेतील मुक्याध्यापक् आणि  शिक्षक यांच्या योग्य  मार्गदर्शनखाली तीने पुणे येथे होणाऱ्या ८ व्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग प्रतियोगिता 2022 तिने  सहभाग नोंदविला आहे. सदर मालकातर येथील पहिला बॉक्सर असल्याचं मान तीने मिळवला आहे.

Post a Comment

0 Comments