Advertisement

बिरसा फायटर्स संघटना विदर्भाचे भंडारा जिल्हा सिईओ आरोग्य, गृहमंत्री जिल्हाधिकार्यांना गोबर- वाही अँट्रासिटी प्रकरणी डॉक्टर कडस्कराच्या निलंबनाची मागणी



बिरसा फायटर्सच्या पदाधिकार्यां सोबत मुन सिईओ जि.आ.अधि.
भंडारा यांनी डॉ सागर कडस्कर यांना निलंबित केल्याची केली चर्चा.


नारायन उईके प्रा आ केंद्र परिचर गोबरवाही यांचे जिवाला धोका डॉ कडस्करला बेल देण्यात येवू नये. सुरेशकुमार पंधरे प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ,सं.प्र.मरा  

 एसके जी.पंधरे पुर्व विदर्भ चिफ.
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्व- पञकार संघ(भारत सरकारमान्य)



भंडारा(२५मार्च)गोबरवाही प्राथ आरोग्य केंदात नारायन उईके या  परीचरास अमानूषपने मारहान करून प्रसिध्दीत आलेल्या प्र.डाँ. कडसकरास निलंबनाची सिईअो मुन साहेबांशी चर्चा घडून आली त्यावेळी विदर्भ बिरसा फायटर्स च्या वतीने शिष्टमंडळात सुरेश कुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष,एस.जी. उईके (मा.कॄषी.अधि) महासचिव, लिलाधर चांदेवार अध्यक्ष तुमसर, सत्यपाल मरस्कोल्हे ता.अध्यक्ष- साकोली/उपसरपंच खैरी/वल/, जितेंद्र राजहंश वल्के ता.युवा उप प्रतिनिधी यावेळी हजर होते. ज्या स मारहान प्रकरणातील आरोपी डाँक्टरास कार्यवाही अंती त्याला अटक झाली व निलंबन झाले असले तरी त्या अमानुष व बेधुद मारहानप्रकरणात नारायन उईके चे जिवास धोका उद्भवला आहे. 
तो पिढीत आदिवासी असल्याने   अट्रोसिटी अँक्टंतर्गत अनुदानास पाञ आहे. त्याला शासकीय मदतीतून ईलाज करण्यात यावा. नारायन उईके अमानुष लाथाबुक् यांच्यामाराने भितीत वावरत आहे यामुळे बेजबाबदार डाँक्टराची ऐन केन प्रकारे जमानत( बेल)  नाकारण्यात यावी.तो डाँक्टरी पेशास काळींबा फासणारा मानुस आहे.पुढे अशाघटणावंर प्रतिबंध करावे अशा आशयाचे कार्यवाही संदर्भात अनुक्रमे मा.मिलींदजी जिल्हाआरोग्य अधिकारी भंडारा, मा.जि.एच. मेश्राम सर नायब तह सिलदार मार्फत गॄहमंञी,आरोग्य मंञी,जिल्हाधिकारी भंडारा,या़ंना एकाच दिवसी  विविध विभागास निवेदन देण्यात आले.हे या कार्य वाहीचे सर्वात मोठे कार्य भंडारा जिल्हा प्रशासनाकडून भविष्यात अभिप्रेत आहे .

Post a Comment

0 Comments