Advertisement

मुंबई 23 मार्च इंडिया प्रिमीयर 20:20 लीगच्या 15 व्या हंगामाला दि 26 मार्च पासून आय पी एल च्या स्टेडियम येथे प्रकाशनात म्हंटले आहे



एस के जी पंधरे

उपसंपादक

Tribal Tiger 47 News

विदर्भ चिप व महाराष्ट्र राज्य सहसंघटक 

भारत सरकार मान्यता प्राप्त

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ

मुंबई:- (23 मार्च) इंडीयन प्रिमीयर लीगच्या 15 व्या हंगामाला दि 26 मार्च 22 पासुन सुरवात होत आहे. तत्पुर्वी आयोजकांनी  प्रेषकांना क्रिकेटसंबंधी गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपरकिंग संघ V उपविजेता कोलकाता नाईट राईडर्ससोबतचा पहिला सामन्यांचा संघर्षमय व थरारक खेळ CSK चे एमएस धोनी च्या व KNR चे श्रेयश अय्यरच्या कप्तानीत एक दंव्द बालबँटतून रनबरसेचा रोमांस क्रिडारसिंकाना मुंबईच्या वानखेडे स्डेयिमवर पाहावयास मिळणार असल्याचे विशेषवॄत्त आहे.


आयोजकानी बुधवारी सांगितले की स्टेडीयमच्या एकून प्रेक्षक क्षमतेच्या 25% क्रिडाप्रेमी रसिकां ना परवानगी दिली आहे.यावेळी आँफलाईन आपआपल्या टिमला हुर्र देवून प्रतिसाद देता येईल व खेळाडुंचा आत्मविश्वास दुनावता येईल.आजपासूनच चाहत्यांना आँनलाईन तिकिट बुक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


"हा सामना महत्वाचा प्रसंग असेल कारण IPLसाथीच्या रोगा मुळे विश्रांतीनंतर स्टेडीयमध्ये पुन्हा स्वागत करेल.असे आय पी एलच्या प्रकाशनात म्हटले आहे".


मुंबई,नवी मुंबई,पुणे स्टेडीयम येथे सामने खेळविले जातील.

ज्यामध्ये कोविड19 प्रोटोकाँल नुसार स्टेडीयमच्या एकूण 100 पैकी क्षमतेच्या 25% टक्के क्षमतेत रसिक बसून सामना पाहु शकतील.


आयपीएलच्या लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटंस या दोन नवीन संघाच्या समावेशामुळे या हंगामातील संघांची संख्या दहा झाली आहे.यामुळे हंगामातील एकुन सामन्यांची संख्या 74 झाली आहे.

Post a Comment

0 Comments