शन्करपूर येथे काल रात्री सभा घेण्यात आली त्यावेळी सरपंचा,ग्राम पंचायत, पदाधिकारी समक्ष विविध विष्यावर चर्चा घडऊन आणली
शन्करपूर हे एक 400 लोक शंख्या असले ली वस्ती आहे मुख्य गावापासून 3 किलो मीटर अंतरावर आहे मध्येच नाला व जंगलव्याप्त परिसर आहे पावसाळ्यात नाल्याला पूर असते त्यामुळे वडेगावचे संपर्क तुटते.
सदर वस्तूशिती पाहता त्यांना रहवाशी दाखले कुणीच दिल्याचे दिशून येत नाही मग ही वर्षा पंढरी लांजेवार यांची नियुक्ती केली कशी असा सवाल आहे की या भरतीत गुण वाढवून, भ्रष्ट मार्गाने निकाल दिल्याने शन्करपूर येतील महिलेला न्याय मिळाला नाही असा आरोप अन्यायग्रस्त शेजल सयाम चे समर्थक यांचे म्हणणे आहे सदर भरती पुन्हा करण्यात यावी अन्यथा अंगण वाडी बंद राहील असा गावकऱ्यांनी पवित्र घेतला आहे.सरपं,ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील यांनीही विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे..
म्हणून यामुळे नवीन सत्रात नवीन मदतनीश देण्यात यावी. अशी मागणी शंकरपूर वाशीय व वडेगाव येथील माझी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केली आहे.भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे नोंद करावा अशी मागणी केली आहे..
0 Comments