Advertisement

मोडलगाव येथे सापशिडी खेळाचा माध्यमातून सुरक्षित माता व बाळंतपणाचा विषयावर चर्चा झाली


   धडगाव प्रतिनिधी :-आज दि- 08/04/2025 रोजी सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील तेलखेडी PHC मधील गोरंबा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या मोडलगाव या गावात महिलेच्या सुरक्षित बाळंतपणाच्या तसेच आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व Jhpiego यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रोजेक्ट च्या (community awareness activitie) समुदाय जनजागृती कार्यक्रमातून सापशिडी खेळाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मोडलगावात 24/7 उपस्थित राहून सेवा देणाऱ्या तसेच आपल्या समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या व मार्गदर्शनातून लोकांना आरोग्य विषयी जागृत करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सोन्या पवार व Dr.U.M वाघ (पशु वैद्यकीय अधिकारी) सोबतच गावातील ग्रा.पं. सदस्य अनिल वसावे. समाज कार्यकर्ता सुनिल पाडवी. आशा सेविका पिंटी पटले. करिश्मा ताई गावातील सामाजिक कार्यकर्ते, महिला आदि उपस्थित होते. सोबतच जपायगो चे P.D.A महेंद्र पवार सर व आधार संस्थेचे P.M अनिल खर्डे सर उपस्थित होते.
   C.N रवींद्र वसावे सर यांनी

Post a Comment

0 Comments