शहादा प्रतिनिधी:- आज दिनांक:- १८ फेब्रुवारी २०२५ रोजी शहादा तालुक्यातील मलगाव शिवारात मालन देवी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे मलगावचे सरपंच व ग्रामस्थांनी मालन देवी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले,
मालन देवी येथे महाशिवरात्री निमित्ताने मालन देवी येथे यात्रा उत्सव निमित्ताने आसपासच्या परिसरातील भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते, म्हणून मालन देवी परिसरात साफसफाई करण्यात आली आहे, कारण की महाशिवरात्री निमित्ताने मालन देवी येथे अनेक वर्षांपासून यात्रा उत्सव भरतो व अनेक ठिकाणांहून भाविक भक्त येतात, त्यानिमित्ताने लोकांना असुविधा असल्याकारणाने मलगाव गावाचे सरपंच अमित पाडवी यांनी ही मोहीम राबविण्यात आली, उपस्थित मालन देवी माता येथे साफसफाई केली उपस्थित सरपंच अमित पाडवी,रूपसिंग तिरसे, बेड्या तिरसे, दिलीप वसावे, दिनेश तिरसे, सुरेंद्र वडवी, बासरा वसावे, अनिल पटले, पिना तिरसे,
0 Comments