मौजे- शहाणा येथे कृषि विभागा मार्फत श्रमदानातुन वनराई बंधारा बांथण्यात आला शहाणा येथे श्रमदानातुन वनराई बंधारे बांधण्यात आले यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी शहादा तानाजी खर्डे यांनी कृषि विभागाचे अधिकारी /कर्मचारी व गावकरी ,शेतकरी यांचे सहभागातुन पावसानंतर पाऊस थांबल्यानंतर नंदी नाले काही दिवस हंगामी वाहत असतात त्याला आपण कमी खर्चात सिंमेटच्या खाली पिशव्याने कमी खर्चात गावकरीच्या सहाय्याने आपण वाहुन जाणारे पाणी अडवुन वनराई बंधारा आज बांधला आहे या ठिकाणी अडीच फुट उचीचे पाणी आणी 50 मिटर जवळ पास पाणी थांबिवले आहे या पाण्याने सरक्षित शेती म्हणुन हरबरा ,
भाजीपाला पिकाला पाणी देऊ शकतो आजुबाजुच्या शेतकर्याना ज्यावेळी संरक्षित पाण्याची गरज पडेल तेव्हा उपयोगता घेता येईल यावेळी शहाणाचे कृषि सहाय्याक सुनिल सुळे यांनी यांनी पाणी आडवा पाणी जिरवा,जल है तो कल है ,चे घोषणा देत शेतकर्याना उत्हासात आणले यावेळी कृषि पर्यवेक्षक मंदाणा एकनाथ सावळे ,भिकुबाई पावरा ,मंदाणा मंडळ कृषि विभागाचे कर्मचारी वृध ,शहाणाचे माजी सरपंच जंतर नावडे ,सामाजिक कार्यकर्ता आप्पा सुळे ,रायमल पवार तागा चव्हाण ,मुनेश सुळे ,खंडू पटले ,मका तडवी आदि शेतकरीउपस्थितीत होते
0 Comments