साकोली (५) वडेगांव (खांबा) येथे संत गजानन पट समिती वडेगांव व पाटीलदेव त्रिनेत्र पर्यटन समीती च्या संयुक्त सौजन्याने दोन दिवसीय मव्य ईनामी शंकरपटाचा उत्सव व उदघाटन सोहळा आयोजित केला याप्रसंगी शक्तीचा देवता हनुमान जि व शंभो शिव शंकर यांचे प्रतिकॄती चे व पटदानीचे भुमिपुजन करण्यात आले उदघाटक आमदार नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांचे स्वकीय सहाय्यक (एच बि )हरगोविंद भेंडारकर सर,डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष गिरिधारीभाऊ रहांगडाले,अध्यक्ष,व्हि के सो वडेगांव,सुनिल जी राऊत अध्यक्ष,संत गजानन पटसमिती, नरेंद्र कापगते उपाध्यक्ष वि.के सो ,डि एम राऊत,उपसरपंच, डाँ संजय ठाकरे, संजय कापगते,सदस्य ग्रा पं,विश्रांती राजु भानारकर,दिपा राऊत,सर्वश्री सदस्या,हरिश्चंद्र कापगते,परमानंद वैरागडे, भाऊराव लांजेवार,बबनजी चौधरी,इसन निंबेकर,देवा भाऊ ठाकरे,विठ्ठल पाटील लांजेवार,नाजुकजी कटरे अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, देवानंद राऊत,विलास राऊत, राजू गहाने,वा ह कापगते, केवळराम लांजेवार,रामकॄष्ण मेश्राम,अंताराम राऊत, इत्यादी पाहूने हजर होते.शंकर पट ही संकल्पणा 80 वर्षापासून सूरू असून ती परंपरा वडेगांवाने एकीची भावना ठेवून जोपासली आहे.असी माहीती भिमलकसा पर्यटन समितीचे समन्वयक डाँ सुरेशकुमार पंधरे यांनी माहिती विशद केली बैलांना शुभ्र व लाल हीरवा झेंडा दाखवून पटाची सुरवात झाली ते पाहण्यासाठी तौबा गर्दी जमली होती,
0 Comments