साकोली ( १७)जयसेवा आदिवासी कबड्डी स्पोर्टींग क्लब दोन दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन मालुटोला येथे संपन्न झाले त्यात बक्षिस वितरण सोहळा प्रथम द्वितिय तॄतिय विजेत्या संघाला डाँ.सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे अध्यक्षते खाली करण्यात आले तेव्हा सुशिलकुमार गणविर,पं स सदस्य,साकोली लिलाधर पटले अध्यक्ष विके जांभळी खंडाते सर,मार्तंड पारधी तंटामुक्त समिती, प्रदिप पारधी, उपाध्यक्ष राजेशकुमार मरस्कोल्हे,सरपंच,छगनजी पारधी भाजपा नेते,कॄष्णा टेंभुर्णे,मा सरपंच,अजय उके ठेकेदार व सामाजिक कार्यकर्ते,जितेंद्र मसराम गणेश आदि वासी जंगल कामगार बँक प्रतिनिधी, तथा अध्यक्ष कबड्डी संघ गंगाधर टेंभरे ,देवदास मंडारी,कैलास मरस्कोल्हे,हे मंचकावर हजर होते.यावेळी सर्व संघाचे प्रमुख पाहुण्या कडुन अभिनंदन व सत्कार करण्यात आले त्यावेळी डाँ सुरेशकूमार पंधरे उदघाटक म्हणुन घोषणा केली की पुढीलवर्षी संर्व विजेत्या संघाला बिरसा फायटर्स व इंडीयन ट्राईबल न्युज च्या संयुक्त विद्यमाने स्मॄर्ती चिन्ह व प्रोत्साहनपर बक्षिस देवू असे ठरले.जयसेवा आदि कबड्लडी मंडळाने लगातर सहाही वर्षा पर्यत जसी खेळाची परंपरा मंडळाने ठेवली त्याचे जतन करावे असा नाद डाँ.सुरेशकुमार पंधरे यांनि खेळाडुंना शाब्बासकी देत सांगितले कि जेनेकरून हे प्रोत्साहन बक्षिसपत्र नसून ए भविष्यात पुढील खेळाडूंना आरोग्यदायी जीवनमान उंचावण्याचा मंत्र आहे असे संबोधन केले. खेळ हे सुढॄड तन मन शरीर आरोग्यासाठी लाभदायक आहे असे सांगितले.व सुशिलकुमार गणविर हे स्वय मंडळ रजिष्ट्रेशन करण्यासाठी हातभार लावतील व आपण सर्व सदस्प व अध्ययानी आधार फोटो पँन कार्ड पुरवावे व मेमोरंडम पुर्ण करून संस्था नोंदणी करावे असे सुचित केले.
0 Comments