Advertisement

त्या ३१ अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसीयल स्कुल बोरगांव येथे शिकविण्याची सोय

विकास राचेलवार प्र अधिकारी व सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स शी झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थांना शिकविण्याचे आदेश 



एसके जी पंधरे मुख्य उपसंपादक:-इंडीयन ट्राईबल न्युज 


गोंदिया:-(३०) आर्चिड इंटर नँशनल पब्लिक स्कुल सुर्याटोला येथे ३१ मुले प्रवेशित होते त्यां सन २०२३ -२४ वर्षाचा शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होवून सुध्दा त्यांं मुलांना अचानक शालेय प्रशासना ने शिकविण्यास नकार दिल्याने पालकांनी बिरसा फायटर्सचे सुरेश कुमार पंधरे शी संपर्क केला व आपबिती सांगितली असता दि
 २२/०८/२३ ला देवरीचे प्रकल्प अधिकाऱी यांचेशी चर्चा घडवून आणली व याच मुळे या गोष्टीची दखल घेत नवराष्ट्र पेपर दि २४ च्यावॄताची दखल घेत प्रकल्प अधिकाऱी यांचे समायोजनाचे पाऊल नागपूर येथील आयुक्त यांचे सूचनेनुसार त्यांचे शिक्षण, आरोग्य,नाश्ता,जेवन व सोय सुविधा देण्पाचे दि २८/०८/२३ च्या पालकांच्या भेटीमुळे शालेय शासन जागॄत झाले. व प्रशासनाचे 
वरिल पत्रानूसार प्राचार्य एकलव्य रे स्कुल बोरगांव येथे अत्यंत व वेगळा रेकार्ड ठेवून शिक्षणाची हमी दिल्याने त्या ३१ विद्यार्थ्यांचे बंद शिक्षण पुन्हा सुरू होईल याच संघटीत व प्रशासकीय अनुभवी विकास राचेलवार यांची बिरसा फायटर्सव इतर संघठणांचे वतीने
अभिनंदन करण्यात आले.व भविष्यात असे प्रकार होवू नये अन्यथा आदिवासी संघटणा पुढे रस्त्यावर उतरतील असा दम पालकांनी भरला.यापुढे महिला अधिक्षक व शालेय प्रशासन न्याय देईल असे आश्वासन प्रकल्प अधिकाऱी यांनी दिल्यांने पालक व विद्यार्थात खुशिचे वातावरण आहे..

नामांकिंत आर्चिड इंटरनँशनल पल्लिक शाळेच्या असमर्थनामुळे बंद पडलेले शिक्षण पुन्हृा होणार सुरू

Post a Comment

0 Comments