दि. ०६ जूलै २०२३
प्रकाश नाईक नंदुरबार प्रतिनिधी
*नंदुरबार अक्कलकुवा :*
सातपुडातील रानकेळी, नाथडो या नावाने ओळखले जाणारे हे पावसाळ्यात निघणारे वनस्पती आहेत. आणि हे वनस्पती खाण्यासाठी उपयोग केला जातो असतो. या वनस्पतीचा वरचा शेंडा मध्ये जे मोहर असतो तो भाजी बनवून खाण्यासाठी अत्यंत आयुर्वेदिक व स्वदिस्ट असते. तसेच हे रानकेळी खाल्ल्याने मुतखडा सारखे आजार बरा होतो. तसेच ह्याला खाण्यासाठी थोडे से मीठ लावून खाल्ले तर फारच स्वादिष्ट लागते. व शरीरात पाणी कमी झाले तर ते पाणी भरून काढण्यासाठी काम करते.आज सातपुड्यातील हॅलो दाब या परिसरात देवगोई (पाण्याचा झरा) या ठिकाणी विकत आहेत.याच्या स्वाद घेण्यासाठी विकत घेतांना काठी गावाचे सामाजिक कार्यकर्ते जेयसिंग वसावे यांनी रानकेळी,नाथडो या वनस्पतीच्या स्वाद घेतला.
0 Comments