Advertisement

वडेगांव (खांबा) येथे सुरेशकुमार पंधरे ( निसर्गपुजक ) यांचे घरी अजगर सापास पकडला.

सर्पमिञाचे साहाय्याने जाळ्यात अडकलेला भला मोठा अजगर साप वाचवून निसर्गाचे रक्षण केले.


साप पॄथ्वीचा पहारेदार रक्षक व मानसाचा मिञ आहे.सुरेशकुमार पंधरे बिरसा.फायटर्सचे मत 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी 

साकोली (१० जुलै) वडेगांव निर्मल ग्रामचे मा सरपंच निसर्ग पुजक सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे " गोडवाणा भवन " निवासस्थाणी जाळ्यात सापडलेला सापाचे प्राण सर्पमिञांनी वाचविले व निसर्गाचे रक्षण केले.सविस्तर माहिती असी की,आज सकाळी गोठ्रयाच्या जागेत मुक्त संचार करणारा अजगर साप दिसला व तो जाळ्यात अडकलेला पाहून सुरेशकुमार पंधरेनी वनविभागास व सर्पमिञास कळविले.साकोली चे युवराज बोबडे,सागर चचाने, रितिक बडोले ,गोविंद धुर्वे व शेखर, कावळेसह यांचे टिमने पराकाष्ठा करून सापाचे प्राण वाचविले.अजगर आकाराने मोठा व बिनविषारी साप आहे त्याला मारू नका त्यांचे रक्षण करा व निसर्ग वाचवा अशा संदेशाने प्रेरित होत साप निसर्गाचा रक्षक व मानसाचा मिञ आहे सांगुन निश्वास सोडला. व निसर्गपुजकां नी निसर्गाचे पहारेकरी व्हा व "जिवो जिवस्य जिवनम् " आपण व दुसर्याला जगु द्या.असा सल्ला दिला.

Post a Comment

0 Comments