सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल रावेर तालुक्यातील सुखीनदी लोहारा पुल .लोहारा सुखी धरणा च्या निवेदने नंतर लोहारा .कुसूंबा. गौरखेडा कुंभारखेडा फाटा रत्यांची झालेली चाळण .जीवघेण्या खड्यांचे बिरसा फायटर्स राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन रूबाब तडवी.आणि लोहारा गावच रहिवासी दिनेश भारसिंग बारेला
रमजान सलीम तडवी.यांनी मा.नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंड अधिकारी रावेर श्री.संजय तायडे साहेब यांना निवेदन सादर केले आहे
निवेदने त म्हटले आहे कि रावेर तालुक्यातील कुंभरखेडा फाटा ते गौरखेडा .लोहारा. कुसूंबा.ह्या रहदारीच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे आणि दिवसन दिवस खंड्यांची संख्या वाढत आहे.रस्ता खुपच खड्डेमय झाला आहे.रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता हे कळत नाही .खड्यांनमुळे रस्त्यावर वाहनांचा अपघात होत आहेत .प्रवाश्यांना दुखापत होऊन जखमी होत आहेत.या रत्यावर शेतकरी मजूर वर्ग नेहमीच ये-जा करण्यासाठी रत्याचा वापर करतात .परंतु खड्डेमय रत्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.खड्यांचा प्रवाशांना खूपच त्रास होत आहे.म्हणून कुंभारखेडा फाटा ते लोहारा कुसूंबा ५ किलोमिटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात यावा .हिच नम्र विनंती अस बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन तडवी यांनी निवेदनात म्हटले आहे.
0 Comments