Advertisement

TTSF मार्फत सातपुडा कोचिंग झोन नंदुरबार येथे, UPSC/MPSC सिविल सेवा रेगुलर Top -20 टेस्ट परीक्षेचे आयोजन

 दि. 3 जून 2023
नंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार :- ट्रायबल टॅलेंट शेअर्स फॉउंडेशनतर्फे सातपुडा कोचिंग झोन, नंदुरबार येथे एक वर्षासाठी UPSC, MPSC, सिविल सेवा रेगुलर परीक्षासाठी टॉप- 20 विद्यार्थ्यांची टेस्ट परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यायच्या आहे. TTSF संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय खर्डे (IRS ), खजिनदार. प्रा. खुमानसिंग वळवी, सचिव.दशरथ मोरे
असे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेचे अधिकारी आहे.

विद्यार्थ्यांकरिता विशेष काऊंसिलिंग आणि टेस्ट सेरीज द्वारे तयारी व व्हिडीओ लेक्चर उपलब्ध आहे. नंदुरबार शहरात 100% वातानुकुलीत (AC ) क्लासरूम आणि रिडिंगरूम असलेल्या सातपुडा कोचिंग झोन मध्ये क्लासेसची चांगली सोय आहे. तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक शिक्षकांकडून विशेष अतिरिक्त मार्गदर्शन तासिका व नोट्स उपलब्ध यशवंत विद्यार्थ्यांकडून विशेष मार्गदर्शना द्वारे परीक्षेच्या स्ट्रेटजीच्या अनुषंघाने वेळोवेळी शिबीरे.

* परीक्षा केंद्राचे नाव
1) धडगाव ( dho1) परीक्षा केंद्र - जे.पी. वळवी सिनियर कॉलेज, धडगाव नाव नोंदणी करणासाठी संपर्क -कान्हा कॉम्पुटर सेंटर -इंजी, प्रवीण पावरा - 9405967566 संदिप पावरा - 9373335192, विजय पराडके -9370948032 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.
2) अक्कलकुवा ( AKO2) परीक्षा केंद्र -वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा नाव नोंदणी करिता संपर्क - राजेश्वरसिंग पाडवी -9422427595, लक्ष्मण पावरा,9850103472 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
3) तळोदा (TLO3)परीक्षा केंद्र - आर्ट्स,कॉमर्स, सायन्स सिनियर कॉलेज तळोदा,नाव नोंदणी करिता संपर्क - किरण चव्हाण 8380906655,/ प्रा. उषा पाडवी 9420644093 सायसिंग पाडवी 962378905 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
4) नंदुरबार (NDO4) परीक्षा केंद्र - सातपुडा कोचिंग झोन नंदुरबार,2) एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार नाव नोंदणी - करिता संपर्क अनिता पटेल- 8698850681, अनुप पोतदार - 8999171231 या मोबाईल नं वर संपर्क करा.
5) शहादा (SDO5) परीक्षा केंद्र - म्युन्सिपल हायस्कुल शहादा - नाव नोंदणी करिता संपर्क - वसंत पावरा, 7798394737, उर्मिला पावरा - 9850823982, दशरथ मोरे - 9767308286 या मोबाईल नं वर संपर्क करा.
6) शिरपूर (SRO6) उर्दू शाळा निमझरी नाका, शिरपूर, नाव नोंदणी करणासाठी संपर्क - दिनेश पावरा, 9511656727, या मोबाईल नं वर संपर्क करा. असे वेगवेगळ्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या टेस्ट परीक्षेचे जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

* last Date of, registration - 09/06/2023
* registration fees -100 Rs.
* Entrance Exam Date - 11/ 06/ 2023
* interview Exam Date - 14/06/2023
* Entrance Exam center, सातपुडा कोचिंग झोन, नंदुरबार
* Entrance Exam time - 10:30 am.

अशा प्रकारे ही UPSC, MPSC सिविल सेवा परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यायच्या आहे असे आवाहन TTSF संस्थेतर्फे करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments