एस के जी पंधरे उपसंपादक
ITN / राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
साकोली (१४ जून ) ग्राम पंचायत तुडमापुरी गट क्र २८ सरकारी पाळीवरचा श्री देवराम घरत यांचे बेकायदेशीर मागील आवार भिंती चे बांधकाम अखेर ग्राम पंचायतने पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात पाडले यावेळी स्व:य सरपंच नरेश राऊत ,उपसरपंच छबिला विलास घरत,पोलीस पाटील देवरामजी चांदेवार,महात्मा गांधी तंटा मुक्ती
ग्रापं सदस्य सर्वश्री दुर्जन घोरमारे, धनपाल घोरमारे, ललीता मौजे, अमिता राऊत,तसेच अोमदेवजी घरत मा अध्यक्ष जंगल कामगार, विजय राऊत पा.पुरवठा, मारूती चौधरी,हे हजर होते.सविस्तर वॄत असी की,तुडमापुरी येथील तलाव पाळीवर अतिक्रमणीत बांधकाम हटविण्यासाठी गैर अर्जदार यांस समजावून सांगितले होते पण ते वारवार नोटीसला उत्तर न देता अरेरावी करीत होते म्हणून ग्राम पंचायतने अखेर खंड विकास अधिकारी,तहसीलदार,पोलीस निरिक्षक,साकोली यांना तक्रार दिली आजअखेर ते वादग्रस्त बांधकाम पाडून पाळीवर ये जा करण्याचा रस्ता खुला करण्यात आला
0 Comments