पदयात्रे चा आज नववा दिवस
35 गावे आणि 260 किलोमीटर चा प्रवास.
पदयाते चे थाटात स्वागत करण्यात येत आहे आदिवासी तडवी भिल पदयात्रे त येणार्यां समाजसेवकांचा आणि सन्मानिय आदरणिय मुनाफ जुम्मा तडवी.कवि अय्याज तडवी. फिरोज तडवी. ह्या समाजसेकांचा फुल गुच्छ देऊन गावागावात सत्कार करण्यत येत आहे .पदयात्रेत समाजसेवक मजीत तडवी साहेबांचा सहभाग.
पदयात्रेत शेकडो च्या संख्येने समाजसेवकांचा ह्या 22 दिवसात सहभाग असणार
सातपुडा डोंगरातील मोरव्हाल ह्या रावेर तालुक्यातील पाहाडातून पाहाडी भागातुन चोपडा .तालुक्यातील वडती गावा पर्यत पदयात्रा त्यात आदिवासी तडवी भिल्लांन च्या ८१ गावांचा समावेश आहे. लग्नान मध्ये वाय फाय खर्च.व्यसनाधिनता.बालविवाह .जल .जमीन .जंगल .चे हक अधिकार .समाजातील मुला मुलींच शिक्षण. समाजात बेरोजगारी .ह्या आणि अनेक विषयान वरती रावेर .यावल .चोपडा तालुक्यान मधील आदिवासी गावान वस्त्यांवर प्रभोदनाद्वारे घराघरात जाऊन सांगनार आहे समाजाचे समाजसेवक तब्बल 22 दिवस भर उष्णात चालणार चालणारी पदयात्रा समाजाला संजिवनी देणार
*लोहारा ता.रावेर हल्ली मुक्काम श्रींगारतळी ता. गुहागर*
0 Comments