Advertisement

न्याय न मिळाल्याने आदिवासी परिवाराने दिली आत्मदहनाची नोटीस पोलीस प्रशासणात खळबळ


सावरबंध शेतीच्या अतिक्रमनात न्यायाची मागणी बिरसा फायटर्स शिष्टमंडळाची सिरेगाव येथे भेट

साकोली (२१ ) गत १३ तारखे पासून शालु अशोक पंधरे सिरेगांव व कल्पणा वाढवे सावरबंध दोन्ही भगिनी यांनी नुकतेच शासकीय स्तरावर त्यांचे मालकीच्या जमिनी वर केलेल्या अतिक्रमणात न्याया ची मागणी केली असली ते न्याय मिळत नसल्याचे पाहून शेतीचा कर्ज कसे फेडावे म्हणुन चिंतेत असताना त्यांना शोध घेत बिरसा फायटर्स व इतर संघटणाचे इसम तिथे भेटली असता अन्यायग्रस्त गावात नाहीत यामुळे पोलिस व  सोशल मीडियात प्रशासनावर ताशेरे अोढले असताना मिळाले ल्या त्यांचे अर्जात साकोलीचे तत्कालीन पो. निरिक्षक जितेंद्र बोरकर यांनी बरोबर तक्रार न घेता धांदल केली व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे तपासणी नंतर आरोपी बडवाईक ( ६ लोंका वर गुन्हा नोंद झाला पण त्यांचे कडून कसत असलेली जमिन अजून गैर अर्जदार कसत आहे व ती जागा शालु पंधरे व कल्पणा वाढवे यांचे मालकीची आहे पण संबंधीत प्रशासन तिथ तहसीलचा मनमानी आदेश, तपासणी क प्रत अहवालनुसार जागेवर अजूनही आरोपी ताबा करून असल्याने, सबब जमिनीवर घेतलेले कर्ज कसे द्यावे म्हणून आदिवासी परिवार चिंतेत होता यामुळे त्यांना  न्यायाची मागणीसाठी संघटणाचे सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स च्या नेतॄत्वात मागणी केली व पोलिस स्टेशनयेथे तब्बल पाच दिवसानी गुन्हृा नोंद केले होते  तसेच अजूनही पोलीस तहसील दार यांनी सबंधीतांना ञास दिले यामूळेच सदर पंधरे दांपत्याच्या व कल्पणा वाढवेवर न्याय न मिळत असल्याचे पाहून ते भुमिगत आहेत की गायब अजून पोलिस प्रशासनाने शोध घेतला तरी ते परिवार हाती लागतनाही यामुळे आज दि.२१ ला सिरेगावची भेट घेतली असता सुरेशकुमार पंधरे , राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स विनोद वट्टी ABAVP संभाजी ब्रिगेड भंडारा ,गुलाब उईके ,बि फा.व गावातील कार्यकर्ते स्थळी भेट घेतली.

Post a Comment

0 Comments