साकोली :- वडेगांव( शंकरपुर ) येथे छञपती संभाजी स्वराज्यरक्षक यांचे पुण्यतिथीनिमित्य सार्वजनिक वाचणालय स्थापण करून व त्याच जुण्याच हनुमान मंदिराचे जिर्णोधार करुन त्यावर कळस चढवून काम करण्याचे मानस इंजिनियर कैलास रहांगडाले यांनी हाती घेतले तेव्हा सदर उत्कॄष्ठ कार्याची विधिवत भूमिपुजन बिरसा फायटर्स ह्युमन राईट्स व पञकार राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांचे हस्ते पार पडले यावेळी जेष्ठ नागरिक वासुदेव कापगते माजी अध्यक्ष व्हिके सो ,पो पा रवि़ंद्र रहांगडाले,डि एम राऊत उपसळपंच,लता टेकाम सदस्या ग्राम पंचायत ,मोहन सयाम सचिव बिरसा फायटर्स, सुभाष रहांगडाले,बडोभाऊ( रविंद्र) रहांगडाले,जेष्ठ समाज सेवक भिमराव वाढवे माजी उपसरपंच, माणिक राम टेकाम,माजी वनरक्षक,,पतीराम मडावी,मधुकर सोनवाने,व समाजबांधव हजर होते.
0 Comments