Advertisement

बहिरापूर येथे म्हसावद पोलिस स्टेशनचे पीएसआय निवृत्ती पवार साहेब व ग्रामस्थांची बैठक संपन्न


 अवैध प्रकारे दारु विक्री बंद करण्यात येईल पीएसआय साहेब यांचे आश्वासन ग्रामस्थांना

शहादा तालुक्यातील बहिरपूर-मुबारकपुर-आडगांव-खरगोन-बिलाडी-अंबापूर-तोडाई या ठिकाणी काही वर्षांपासून अवैध प्रकारे दारु विक्री सुरू होती या दारु मुळे तरुणांना दारुचे व्यासंन लागले होते आणि काही परिवारातील कुटुंबातील परिवार तुटत होते तसेच आसपासच्या परिसरातील अवैध प्रकारे दारु विक्री सुरू असल्याने गावकऱ्यांचे शेतातील पिकांच्या नुकसानी होत होती 
आणि काही दारु पिणारे लोक बर शेतातून उभ्या पिकांमधून रस्ता काढून दारुसाठी जात होते आणि शेतकरी यांचे पिकांची नुकसान होयाची तेव्हा गावकऱ्यांनी एकजूट होऊन जिथे जिथे अवैध प्रकारे दारु विक्री सुरू होती तिथे जाऊन दारु जप्त करण्यात आली आणि पुढे असे प्रकारे दारु विक्री करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी म्हणून ग्रामस्थांनी म्हसावद पोलिस स्टेशन ला नोंद केली की मध्यप्रदेशातून अवैध मार्गाने रात्री बेरात्री दारु विक्री करणा-या व्यक्तीं दारु चे विक्री करतात आणि या दारु मुळे तरुणांना दारुचे व्यासंन लागते आहे आणि बहिरापूर गावातील 40/45 वर्षे पासून गाव तंटामुक्त गाव आहे इथे कुठल्या ही प्रकारे दारु विक्री केली जात नाही होती पण काही समाजकंटक व्यक्ती अवैध प्रकारे दारु विक्री सुरू केल्यामुळे आसपास शिवारात सुद्धा दारु विक्री सुरू झाली होती तरी असी मागणी म्हसावद पोलिस स्टेशन येथे अर्ज दाखल करण्यात आले होते तरी आज रोजी 21/03/2023 ला बहिरापुर ला म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी पीएसआय निवृत्ती पवार साहेब व त्यांच्या सोबत पोलिस कर्मचारी बहिरापुर येथे आले होते आणि ग्रामस्थांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या 
तेव्हा विस्वास दादा खेडेकर यांनी सांगितले की साहेब तुम्ही एक लेखी द्यावे जेणेकरून आम्ही एक मोठी पाटी लावून गावातील चौक येथे ठेवण्यात येईल कारण की काही समाजकंटक व्यक्ती म्हणतात की आम्ही हाप्ता देतोय आम्हाला कुठल्या ही प्रकारे भय नाही आहे असे शाती ठोकून सांगतात तर तुम्ही एक लेखी लिहून द्यावे की आम्ही कुठल्या ही प्रकारे हाप्ता नही घेत आहेत आणि ज्यांनी सांगितले की आम्ही हाप्ता दिला आहे तर आम्ही सर्व ग्रामस्थां मिळून त्या समाजकंटक व्यक्तींना चांगल्या प्रकारे धडा शिकवू म्हणून असे आवाहन विस्वास दादा खेडेकर यांनी सांगितले 
तेव्हा पीएसआय निवृत्ती पवार साहेब यांनी सांगितले की असे आजपासून असे दारु विक्री होणार नही गावात आणि जे दारु पिणारे लोक आहेत त्यांना ही एक रुपया देऊ नका कारणं की त्यांना सवय झाली आहे पैसे मिळाले की चाले पियायला जरी त्यांना पैसे नही दिली तर एक दोन शांत राहतील व ते आपोआप आप आपले कामात व्यस्त राहतील जरी आसपास शिवारात किंवा गावात जो कोणी वैक्ती दारु विक्री करत असतील त्यांना प्रेमाने सांगा जरी नही आयकले तेव्हा पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांना सांगा की असे प्रकरणं वापस सुरू झाले आहे तरी तात्काळ मध्ये बंदी घातली पाहिजे असे तरी त्यांनी काही दखल घेतली नाही तेव्हा तुम्ही माझ्या कडे यावे मी अर्ध्या रात्री बेरात्री येऊन समाजकंटक व्यक्तींनी अवैध प्रकारे दारु विक्री सुरू केली आहे त्यांना अटक करुन कारवाई करण्यात येईल असे इशारा म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी पीएसआय निवृत्ती पवार साहेब यांनी सांगितले आहे
उपस्थित समस्त पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments