Advertisement

मलगाव ते चांदसैली रस्त्याकडे शासनाचे झाले आहे दुर्लक्ष- कार्याध्यक्ष गणेश खर्डे नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स महा,राज्य

किती वर्षे पासून रस्ता दुरुस्तीत केले नही रस्त्याता कमी खड्डे डघडे माटी जास्ती

*शहादा*:- शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील मलगाव ते चांदसैली रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्त करणेबाबत असी मागणी गणेश खर्डे उपाध्यक्ष-पुणे जिल्हा तथा कार्याध्यक्ष-नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स महा,राज्य व राज्य उपाध्यक्ष जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे
 निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यातील मलगाव ते चांदसैली रस्त्या कडे शासनाने चे दुर्लक्ष का आहे ग्रामीण भागातील जलदगतीने विकास व्हावा म्हणून शासनाच्या वतीने आश्वासन दिले जाते पण मलगाव ते चांदसैली रस्ता हा अतिशय खराब झाल्याने लोकांना येणे जाणे साठी खुप त्रासदायक ठरत आहे मलगाव ग्रामस्थांना चांदसैली जाण्यासाठी अतिशय 11/12 किलोमीटर अंतरावरून फिरून जावे लागते तर तसे ही चांदसैली ग्रामस्थांना 11/12 किलोमीटर अंतरावरून फिरून जावे लागते आहे तरी मलगाव ते चांदसैली रस्त्यांची दुरवस्था पाहून ही लोकांना प्रश्न पडला आहे की शासनाचे या रस्त्यावर कधी लक्ष दिले का नही आहे ना आदिवासी मंत्री ना आमदार खासदार कुठल्या ही नेतेचे लक्ष का आले नही या रस्त्याकडे फक्त निवडणूकीचा वेळे ही लोकांची आठवण येते का लोकांना किती त्रास दायक ठरत आहे ते लक्ष येत नाही का फक्त निवडणूक आल्यावर ही आठवण येते का इतर दिवशी येत नही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आता तरी उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना थोडेफार येणे जाणे शक्य वाटत आहे पण पावसाळ्यात अतिशय खराब पणे रस्त्याचा दुर्दशा होते अतिशय लोकांना खुप त्रास करुन रस्ता पार करावा लागतो असे अनेक रस्ते आहेत आदिवासी भागात जसे अतिशय खराब झाले आहे खेडेगावात जाण्यासाठी कुठल्या ही प्रकारे चांगले रस्ते नही आहेत आणि मलगाव ते चांदसैली रस्त्यात तर खड्डे डगळे माटी जास्ती आहे रस्ताची काही नामोनिशाण ही नही आहे हा रस्ता भरपूर वर्षे पासून खराब पडला आहे कुठल्या प्रकारचा हा रस्ता दुरुस्त करून दिले नही आहे तरी शासना ला विनंती आहे की वरील विषयावर दखल घेऊन मलगाव ते चांदसैली रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्तीत करून द्यावी अशी विनंती

Post a Comment

0 Comments