Advertisement

शहिदांचे विचार व स्वांतंञ्याची किमंत बिरसा मुंडासम यौध्दे होवून मिळतील-बिरसा फायटर्स

जिद्दिच्या भरोश्यावर गुलामीच्या बेड्या तोडत एकीच्या नेकीने सेवाकार्य करा:उदघाटक सुरेश कूमार पंधरेंचे प्रतिपादन 

शिका ,संघटीत व्हा संघर्ष करून आपण कायदेशीर अधिकार्यांना वाघाची जात असल्याचे सांगा व अन्यायाविरोधात तुटून पडा -एस जी उईके प्रदेशाध्यक्ष बि फा 

स्वातंञ्य विर बिरसांच्या संमानार्थ खैरबोडी येथे विचारधन गोंडीयन मेळावा संपन्न.

*एसके जी पंधरे:-राज्य राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ*
तिरोडा-(२६जाने) क्रांतीविर बिरसा मुंडा आदिवासी गोंडवाणा समिती खैरबोडी स्थापणादिनाचे अौचित्य गोंडीयन विचारधन मांदी संपन्न:यावेळी-सामाजिक संस्कार म्हणुन बिरसा मुंडा,पहांदी कुपार लिंगोचे विधिवत पुजन कार्य, व माल्यार्पण प्रबोधनकार उदघाटक तिरू.सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केले कार्यक्रम अध्यक्ष तिरूमाल एस जी उईके प्रमुख (प्रदेशअध्यक्ष)बिरसा फायटर्स,विदर्भ,ता सचिव सलीम मरस्कोल्हे,जिल्हा सल्लागार मुन्ना सलामे,दिपप्रज्वलन-विद्या टेंभरे सरपंच,संजय मडावी चिंतामन राहांगडाले,सभापती एपीएमसी वाय टी कटरे,महेश ठाकरे मा स.
युवराज टेंभरे,पो पा.राजाभाऊ गेडाम,अध्यक्ष तंमुस,पदाधिकारी हजर होते प्रसंगी-सुरेशकुमार यांनी आपल्या भाषणातून,समाज व्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्येकाने शिक्षणानेच जातियतेचे विष कालवणार्या कट्टरवादी व अन्यायी मनुवादी व्यवस्थेला गाळून समाजलढा (उलगूलान क्रांती) जीवंत करा व तिथून नवे शिकुन सवरून स्वतंञ मातीतील घामाचे,कर्मवादी नेतॄत्व अोळखा तरच सरकार दरबारी तुमची गार्हाने ऐकले जातील अन्यथा गुलामी पाचविला पुजलेली आहे हे विसरून नका. म्हणुन शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो प्राषण करेल तो गुरगुल्या विना राहणार नाही. तुमचे स्वाभाग्याचे खरे शिल्पकार तुम्हिच आहात,म्हणत " नाम बदल जाते है गुमनाम बदल जाते है ,ये आँसमान ये मंजर बदल जृते है। युही बिरसा या बाबासाहेब बार बार पैदा नही होते ! उन्हकीतो नाम बदल जाते है ! असे म्हणथ तुम्हीची लढाई तूम्हीच करा तरच नविन बिरसा युग निर्मान होईल.असे त्यांनी पविञ वाणीतून म्हटले आपल्या ३० मिनिटे भाषणात शासकीय योजना व विकासाचे मंञ देत आदिवासी विरोधी निर्णय घैणार्या राजकीय घडामोडीचे उकलन करून प्रबोधनात्मक संवादरूपी शेरोशायरीने समाज बदलण्याची शैली व अंदाज साधत समाज बांधवाना बोलके केले.संस्कार पिठावर एसजी उईकेेनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून 12000 हजार बोगसांच्या अधिसंख्य नौकरीसंबंधाने जागेवरचा ताबा सरकार काढत नसून शिवाय संरक्षण देवून महापाप करीत आहे त्यामुळे आदिवासी समाज रस्त्या‌वर उतरून मोर्चेच काढत निषेध नोंदवत नाही तर त्याचे पडसाद सोसल मिडीयावर दिसत आहे तरी पण सरकारचे वारंवार न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप व संविधानाची पायमल्ली करने बंद होत नाही यांचे विरोधात संघटन समाजाने जागॄत होवून सजग राहण्याचे आवाहन केलै आहे. यावेळी भुमक दिनेश मडावी स,पञकार कट्ट्यावर येवून समाजपयौगी कार्याचे फळ म्हणून प्रमाणपञ (सामाजिक, धार्मिक सेवेसाठी)दिले.प्रास्ताविक चंद्र प्रकाश सोयाम तर आभार प्रदर्शन समारोप-जगदिश परतेती यांनी मानले.

Post a Comment

0 Comments