Advertisement

खैरीला शहिद बिरसा मुंडाचे सुरेशकुमार पंधरें राष्ट्रीय उपाध्यक्ष हस्ते अनावरण संपन्न

 संस्कॄती व संघटनेच्या बळावर प्रस्तापिताना धडा शिकवा तसेच सुशासन निर्माण करा-एसके जी पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्षाचेप्रतिपादन

डाँ आंबेडकरानी २७ डिसे १९२७ आजच्या दिवसी मनुस्मॄर्तीचे दहन केले.

चोविस गटतटाची सत्ता अटलजीं नी चालवून भारतीय जनतेला सु शासन दिले जन्मदिनावर बिरसा फायटर्सचे अभिवादन.


एसके जी पंधरे राज्य प्रतिनीधी


तिरोडा:(२५डिसेंबर)-बिरसा फायटर्स समिती तिरोडा व ग्राम शाखा खैरी येथे शामरावजी उईके यांचे अध्यक्षतेखाली शहीद बिरसा मुंडाचे सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्षांचे हस्ते शानदार अनावरण सोहळा संपन्न . यावेळी कार्यक्रम संस्कारपिठ उदघाटक भोजराज उईके जिल्हा अध्यक्ष, रजनी कुभरे जिल्हा परिषद सदस्या,तिलगामे ता. उपाध्यक्ष, प्रमिला भलावी प.स. सदस्या, मुन्नाजी सलामे,जिल्हा गोंदिया सल्लागार,पि बी कंगाले जिल्हा अध्यक्ष भंडारा,संजय मडावी सर,दिलिप कोडवते ता अध्यक्ष सलीम मरस्कोल्हे विनोद उईके महासचिव राकेश परतेती,युवा, वसंताजी मडावी,किशोर धुर्वेजि पटले सभापती जितेद्र वल्के,ता युवाध्यक्ष,नवनियुक्त सरपंच, पोलिस पाटील,खैरी व नवेझरी लोणारा सोनेखारीचे बिरसा भक्त महिला पुरूष हजर होते. यावेळी सुरेशकुमार पंधरे यांनी "वाघाच्या जबड्यात घालुनी हात दात मोजतो जात आमुची इतिहासाची पाने उघडून बघा लेकरे शहीद जाहली गोंडवाणाची"असे म्हणुन बिरसा राघो भागरे,बाबुराव शेडमाके ,राणी दुर्गावती,राणी गाईन्डिल्य,सा‌विञी बाई फुले याचे सारख्या मातानी संस्कारी भगीनी,पत्नी,आई व्हा तरच आपली मुले उद्याचे बिरसा,डाँ बाबासाहेब,बनतील असे म्हटले" प्रबोधनपर बोलतांना समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्या साठी युवा शक्तीन मातॄशक्तीचा संमान करा असे म्हटले *शम्मा बुझकर जल शकती है । कश्ती हर तुफाँनसे गुजर शकती है मायुस ना हो मेरे समाजवालो शिक्षासेही आप की तकदीर बदल शकती है* असे म्हणुन शैक्षणिक सामाजिक धार्मिक सदभावना निर्मान करून सक्षम समाज व्यवस्था संघटनेने व विकासात्मक योजना राबवाल तर खरच उद्याचे दिवस पहाल असे जोशपुर्ण भाषण केले. वीरबिरसा मुंडाचा जल जमिन जंगल हा उलगुलान चारी बाजुने उठाव करणारा होता पण आपल्याच समाजघातकी व्यवस्थेने इंग्रजा सोबत लढत असतानी पकडुन दिला पण एक बिरसा जेल मध्ये गेला तरी माझ्या मेल्यानंतर माझ्रया विचाराचा समाज निर्माण करा व अन्यायी शासनव्यवस्था उपडुन टाका व पुतळे हे सतत याद देतात ते न बाधता त्यांचे पदचिन्हावर चला असे आवाहन भाषणात केले यावेळी शामराव जी उईके,पी बि कंगाले, संजय मडावी, वसंता मडावी ,रजनी कुभरे जीप सदस्या यांनी बिरसाचे जिवन चरिञावर प्रकाश टाकला.
संचालन :कोमल सोयाम तर समारोप मुन्नाजी सलामे तर आभार वल्के यांनी केले.

Post a Comment

0 Comments