Advertisement

निसर्गपुजक समाजाने जनगणने त आदिवासी शब्द धर्म लिहावा: सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स

तिरोडा आगार बस स्थानकात १४७ व्या जयंतीवर शहिद बिरसा मुंडा तैलचिञाचे अनावरण 
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी पञकार संघ,

तिरोडा (१६नोव्हे.) शहीद बिरसा मुंडा १४७ व्या जयंतीचे अौचित्य साधुन राज्य परिवह‌न महामंडळ बिरसाफायटर्स प्रणित संघटनेतर्फे तिरोडा आगार स्थानकावर प्रचंड बिरसाच्या तैलचिञाचे अनावरण सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष
यांनी केले प्रसंगी विदर्भ दुर्गावती मंचाच्या अध्यक्षा छाया मडावी, देवेद्रजी खंडाते,संरक्षक, दिलीप कुमार मडावी, कार्यक्रम अध्यक्ष आगाराचे प्रमुख, दांडगे, वाहक चालक निरिक्षक,हजर होते या वेळी सुरेशकुमार पंधरे यांनी प्रबुध्द वाणीतून संबोधन करताना आदिवासी समाज व जल जमिन जंगल या निसर्गतत्वाशी मेळ घालुन बिरसा मुंडाने समाजाला जसा जीवन जगण्याचा मार्ग दिला.होता 
कोरोणासारखी चेचक महामारी असतांनी वनौषधीचा काढा पाजून समाज बाधवांना जीवन दिलं म्हणुन ते धन्वतंरी व भगवान पदाला पोहचले तसेच आपल्यातून निर्भय भारताच्या निर्माणासाठी उलगुलान (समग्र क्रांतीतून बिरसा मुंडा,भीमरा‌व आंबेडकर,शिवाजी राजे निर्माण झाले पाहिजे तरच स्वतंञ राष्ट्राला सुस्वराज्य मिळेल तद्वतच आताच एससी एसटि अोबिसीचे आरक्षण आबादित राहिल"यावर कविमना ने"हम बदल जाते तो, गुमनाम बदल जाते है,ये मंजर ये आँस्मान बदल जाते है ।दुबारा धरती आबा बिरसा पैदा नही होते.कर्म करने वालोके नाम बदल जाते है । असे सांगुन शैक्षणिक,धार्मिक,राजकीय सामाजिक परिस्थीतीशी निगडीत परंपरा,चालीरिती संस्कॄती बंधीत असतात असे सांगुन निसर्गपुजक समाजाने येत्या जनगणनेत धर्म आदिवासीशब्द लिहिण्याचे सुचक
विधान केले.समाज बांधवांनी शिकुन सवरून यु पी एस सी ,एम पी एस सी परिक्षार्थीनी यश संपादून विकासाचे अधिकारी व्हा.गुलामीची श्रॄंखला तोडून शंभर दिवस शेळ्या मेंढरासारखे जगने सोडून वाघासारखे जीवन जगा तर जगण्याचा खरा आनंद मिळेल अशा मार्मिक साहित्यातून प्रबोधन केले,यावेळी वाहकांनी गोंडी नॄत्यावर थिरकतांनी जंयती
उत्साह साजरा केला मान्यवरात, छाया मडावी,प्रा.डी बि.खंडाते, दांडगे आगार प्रमुखांचे समुचित भाषण झाले,प्रास्ताविक वाहक बडोले तर समारोप व आभार राम किशोर वरखडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments