आदिवासी समाजाच्या वैद्यकिय समस्येवर आधारित गैरी चित्रपट १६ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्या चित्रपटाचे मिनी पोस्टर्स व प्रमोशन साठी महाराष्ट्रभर भेट देणारे लेखक/दिग्दर्शक पांडुरंग जाधव व टीम ह्यांचा आज आमदार कार्यालय शिरपूर येथे सत्कार व सन्मान करण्यात आला.
ह्यावेळी दिग्दर्शकांनी सदर चित्रपटाचे एक क्रांतिकारी ट्रिझर दाखवून पोस्टर प्रमोशन करण्यात आले व सदर चित्रपट व त ट्रिझर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांपर्यंत कसा पोहचता येईल ह्यासाठी सोशल मीडिया व वृत्तपत्रे ह्यांच्याद्वारे प्रचार प्रसार करता येईल अन् चित्रपट इतिहास कसा रचेल ह्याची सखोल माहिती दिली.
0 Comments