श्रद्धा शिडाम पापडा पळसगांव ता साकोली येथील ८ वर्षीय शाळेतील मुलीच्या कुटुंबीयांना बिरसा फायटर्सची भेट
एसके जी पंधरे ;- राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
साकोली:- (३०) लहान श्रध्दा शिडाम बालिकेच्या मॄत्यचे गुढ उकरून काढा म्हणुन प्रत्यक्ष पापडा/ खुर्द स्थळी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष,शामराव जी उईके प्रदेश,विदर्भ, जिल्हा अुपाध्यक्ष भंडारा-विठ्ठल मसराम गोंदियाचे मुन्नाजी सलामे सल्लागार,भोजराज उईके जिल्हा गोंदिया जितेंद्र वल्के,ता प्रतिनिधी ता तिरोडा सलीराम मरस्कोल्हे, विनोद उईके महासचिवभोजराज पंधरे अशोक पंधरे,सहकार्यवाह विनोद तुमडाम,कार्याध्यक्ष, झेड डी मडावी ,संतोष पंधरे,सत्यपाल मरस्कोल्हे,विनोद कंगाले बिरसा फायटर्सचे व पिपल्स फेडरेशनचे बि एस सयाम ,खांडवाये केशव भलावी ईतर कार्यकर्ते हजर होते.
घटणा असी की दि. २८/११ तारखेपासून बेपत्ता असलेली कु.श्रध्दा किशोर शिडाम वय ८ वर्ष मु पापडा गांवची ही शाळेकरी मुलगी बेपत्ता झाली.तसी माहिती पोलीस स्टेशन येथे मुलीचे वडिल व पोलीस पाटीलनी तक्रार दिली व तपासाला गती आली व तिचे घरामागील तनसीच्या जळलेल्या ढिगात मॄत्युदेह सापडला स्व:ता याप्रकरणात पोलीस अधिक्षक लोहित मतानी भंडारा यांनी लगेच घटणा स्थळ गाठले .श्र्वानपथका तील दल गावात हजर झाल्यावर मुलीच्या शंसयी हत्येत सहभागी लोंकावर त्वरीत कडक कार्यवाही व्हावी असी चर्चा,तपास यंञणेला सहकार्य करण्याचे म्हटले आहे व घटणास्थळावर सकाळपासून आदिवासी संघटनेतर्फे बिरसा फायटर्स पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.
निरागस मुलीच्या मॄत्युष दोषीवर नजर ठेवून पोलीस आहेत पोलीस असल्याने पापडा ३४० लोकसंख्या गावाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते घटनास्थळावर घडलेल्या घटनेचा निंदनिय प्रकार पुढे होवू नये व आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून न्यायाची मागणी करण्यात आली यात हत्येत गुंतलेल्यांना निसंदेश शिक्षा करण्यात यावी असे सुरेशकूमार पंधरे यांनी पोलिस अधिक्षक यांना सानगडी येथे भेट घेतले तेव्हा म्हटले व त्यांच्या प्रशंसनिय कार्यासाठी धन्यवाद मांडले .
0 Comments