Advertisement

रामसला ग्रामस्थान तालुका धडगाव ग्रामपंचायत पाडामुंड यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले

अक्राणी:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१८ अंतर्गत इजिमा ४५ रामसला रस्ता क्रमांक.०/००. ते ६:०० कि.मी पॅकेज नंदुरबार ३९ रस्ताचे दर्जेन्नती ( Upgradation करणे तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार रस्ता योग्य चौकशी व्हावी या संदर्भात अशी मागणी रामसला ग्रामस्थान तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार ग्रामपंचायत पाडामुंड यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली 
निवेदनात म्हटले आहे की 
 रामसला इजिमा45 ते रामसला रस्ता पॅकेज NDR39सा.क्र.0ते.6.00 कि.मी.रस्ता.दि.02/07/2018 वित्तीय वर्षात कार्यरभ आदेश असुन सदर रस्त्याचे काम जवळपास 12 महिने कालावधीत पूर्ण करणे आवश्यक होते परंतु रस्त्याचे अंदाजपत्रकीय रक्कम 377.92 लक्ष असुन 5 दुरुस्ती रक्कम मंजुर होती परंतु अद्याप पावत सदर रस्त्याची कोणतीही प्रकारे काम पूर्ण झाले नाहीत तरी संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संबधित विभाग कार्यकारी अभियंता व सबंधित रस्त्याचे ठेकेदार मे.एस.बी.देशमुख धुळे. यांच्या संगम मताने सदर रस्त्याचे निधी हडप करण्याचे प्रयत्न दिसून येत आहे.
रस्ता सोन 2018 कार्यारंभ आदेश असून जवळपास अध्यापवत काही ठिकाणी माती काम व काही ठिकाणी अर्ध्या रस्त्यावर खडीकरण केले आहेत तसेच काही ठिकाणी खडे रस्त्याचा बाजूला टाकलेले आहेत अशी रस्त्याची अवस्था झालेली आहेत रामसला या गावी मुख्य रस्ता असल्याने गावकऱ्यांना विविध मोठ्या समस्या समर जावं लागत आहे आरोग्य शिक्षण जड वाहतूक येत नसल्याने गरोदर माता शाळेतील विद्यार्थी दणणवळण करिता साहित्य इत्यादी तसेच तालुका ठिकाणी विविध कामासाठी येण्यासाठी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विविध समस्या उद्भवत आहे.
सदर रस्त्याचे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सदर रस्त्याचे सखल चौकशी करून संबंधित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा आम्ही सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार याची प्रशासनाने दखल घ्यावी.
खालील सही अँगठे करणारे ग्रामस्थ

1)अँड उदयसिंग दिपला वसावे 
 2)जेगला मोत्या वसावे
3)अँड सुरतसिंग काल्या वसावे
4)खेमजी बासरा तडवी
5)दिलीप दिवाल्या तडवी
6)मगन जालमा वसावे
7)विष्णु काल्या वसावे
8)फत्तेसिंग भामटा वसावे
9)किर्ता भामटा वसावे
10)दिलीप पुन्या वसावे
11)दिवाल्या सोत्या वसावे
12)ईश्वर तडवी
13मधुकर वसावे

Post a Comment

0 Comments