एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
तिरोडा ( २०) दिवाळीच्या शुभ पर्वावर जनगणना व्हावी हा सरकारचा चांगला संकेत असून आदिवासी संबंधित धर्मविषयक नविन शासकीय संरचनेत अजून कोणताही धर्म काँलम तयार नसून त्यात हिंदु,मुस्लीम,शिख,ईसाई जैन बुध्दीष्ट,व ईतर असे कालम आहेत. व जातीचे नावे समाविष्ठ आहेत.त्यामुळे संमभ्र दुर व्हावा हाच उद्देश समोर ठेवून सभा आयोजित केली त्यात शामरावजी उईके प्रदेश अध्यक्ष व प्रमुख ,राकेश सोयाम,महासचिव विदर्भ, राकेश कुभरे, सलिराम मरस्कोल्हे, सचिव ,सिल्ली ग्राम बिरसा फायटर्स चे सदस्य हजर होते यावेळी विकासाचे केंद्र बिंदुवर चर्चा करून धर्म व्यतिरिक्त कालम व आदिवासीची विकासा सह सास्कॄतिक समाज रचणा स्पष्ट करण्यात आली व बेरोजगार व सुशिक्षितांना काम धंदा कसा मिळेल व समाजप्रवाहात समाज पुढे कसा आनता येईल यावर चर्चा झाली व भगवान बिरसा मुंडा १५ नोव्हंबर जयंतीवर स्थानिक स्तरावर जन्मदिन सन साजरा करावा असा आवाहन एस जी उईके प्रांताध्यांयक्ष नी सांगितले. *धर्मकोड* हा विषय आदिवासी शब्द संस्कॄतीशी जोडून निगडीत असल्याने आदिवासी शब्द प्रयोग करा असा निर्णय झाला.
0 Comments