Advertisement

आज वडेगांव येथे राञो सुरेशकुमार पंधरें घरी राञौ वाघाचे दर्शन आज सकाळी पायाचे ठसे दिसल्याने वनविभागाने वाडीतील दृश्य पाहल्याने गावात भितीचेवातावरण

📲. *ब्रेकींग न्युज* _📲

बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांचे अंगणात पहाटेचे समयी व्याघ्र दर्शन.


नागझिरा व्याघ्र प्रकल्पा लगतचे गावात रोज पाळीव प्राण्यावर हल्ला मानवसमुह जीव मुठीत घेवून जगतो-

 वनविभागाने सतर्कतेचे कार्य हाती घेवून जंगलाभोवती गावांना संरक्षक तार कुंपण लावून मानव व पाळीव प्राणी जिवन वाचविण्याचे कार्य करावे :-सुरेशकुमार पंधरे


*एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी*

वडेगांव (१८आँक्टो) नागझिरा वाघ्र प्रकल्पाचे जवळ असलेल्या वडेगांव येथे मागील दोन दिवसा गावात वाघाचे दर्शन कधी सांय काळी पहाटे तर सकाळीच वाघ्र दर्शन होत आहे गावालगत उसाचे पिक असल्याने वाघ तिथेच दबा धरून बसतो.परवा गावातील प्रकाश चौधरी यांची शेळी व बकर्याला ठार मारल्यानंतर सर्वञ भितीचे वातावरण आहे.परंतु इकडे वनविभागाचे लक्ष नसल्या ने मानव समुह व पाळीव प्राणी भयभित आहेत काल राञौ सुरेशकुमार पंधरे संचालक सदस्य ( इ डी सी ) पर्यावरणपरिस्थिकी विकास समिती नवेगांव नागझिरा ( राखीव वाघ्र प्रकल्प )यांचे निवासस्थानी सकाळीच वाडीत बिबट्याचे पायाचे फुटेज दिसले तो रोज वावरत असलेल्या अंगणातच राञी आल्याने एकच गावात कल्लोळ माजला. पण कुठलेही जिवित हानी झाली नाही.पण येरवी,जनतेने राञी बेराञी फिरू नये यावर आपण वनविभागाला दक्षता घेण्यात यावे असे सुचविले आहे.पण वाघ्र प्रकल्पाचा विकासनिधी जंगल व शेतीसाठी सोलर मशिन उपलब्ध करून विद्युत प्रवाह संरक्षक तार लावले तर ते अंगाला स्पर्श झाले तर हिस्ञ प्राणी गावा शेजारी येणार नाहत असे उपाय योजना राबविली व सांगितले. शेतकरी वर्ग त्या मश़न बसवत नसल्याने वाघ बिबट गावात प्रवेश करित आहेत.पण ते प्रकल्प योग्य प्रकारे नियोजन करित नसल्याने पैसा वाया जात आहे यासाठी अध्यक्ष व पदाधिकारी जबाबदार आहेत. सरपंच ,सदस्य व वनकर्मचारी यांनी भविष्याचे वेध निश्चित करून निधी खर्च करून गावाचे संरक्षकांनी भाग घ्यावा व ताराची
संरक्षिक भिंत जंगलाभोवती उभी करावी असं सुरेशकुमार पंधरे यांनी आपल्या संदेशात म्हटले कारण हया समितीवर पुर्णपण निधी खर्च होत नसून सोलर पँनल शेतकरी लावून घेत नाहीत अशी शोकांतिका आहे माझे काळात सन २०१६ ते २०२० पर्यंत खर्च करून गावाला पर्यटन युक्त केले धुरमुक्त केले महागाईमुळं गँसची शेगळी पेटत नाही पण मोठ्या प्रमाणात वॄक्षतोड होत असून ते हिस्ञ प्राणी दिवसा जंगल सोडून आपले भक्ष शोधण्यासाठी गावा लगत विश्रांतीला येतात व उसा च्या मळ्यात विसावा घेतात व राञ झाली की ते तिथेच राहतात यामुळे त्यांचा विसावा नायनाट करणार्या समुहावर हमला करून त्यांचेपाळी‌व प्राणी भक्षस्थाणी असतात असे सुरेशकुमार पंधरे सदस्य E.D.C.( N N T.R )यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments