Advertisement

वडाळी गावातील महादेव मंदिर परिसरात अतिक्रमण काढून परिसर मोकळा करावा असे मागणी ग्रामस्थांनी व भाविक भक्त यांनी केली आहे

*वडाळी गावातील महादेव मंदिर परिसरात अतिक्रमण काढणेबाबत असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे*
अर्जदार:-समस्त वडाळी गावातील ग्रामस्थ व भाविक भक्त यांनी २/०९/२०२२ रोजी तक्रार दाखल केली 
वडाळी:-गावातील ग्रामस्थ यांनी २/०९/२०२२ रोजी गटविकास अधिकारी शहादा यांना निवेदन देण्यात आले होते निवेदन मध्ये म्हटलं आहे 
वडाळी गावातील महादेव मंदिर परिसरात अतिक्रमणाच्या जागेवर काही लोकांनी पक्के गाळे(शॉपिंग दुकाणे) बांधकाम केले आहे आहे ग्रामस्थांनी वारंवार आपणास मागणी केली केली आहे की वडाळी गावातील अंदाजे १० ते १५ हजार लोकसंख्या असुन व बाजारपेठेतील गाव असुन येथिल प्राचीन काळापासून महादेव मंदिर जवळील अनेकांनी ग्रामपंचायतची परवानगी न घेता डायरेक्ट मंदिराच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, या जागेवर अतिक्रमण केले आहे ग्रामस्थांना महादेव मंदिरात पुजेसाठी जायाला अडचणी येत आहेत तरी सदर अतिक्रमण काढून व मंदिर परिसर हे मोकळा करून भाविकांना दर्शनासाठी जागा मोकळी करण्यात यावे आणि अतिक्रमणाच्या जागेवर बांधकाम केले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती कारवाई न झाल्यास आम्ही बिरसा फायटर्स संघटना तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन केल आहे

Post a Comment

0 Comments