Advertisement

राणी दुर्गावती सेवासंघ,गोंडवाणा विदर्भ शाखा बिरसा फायटर्स गोंदिया यांचा प्रकल्प अधिकारी रांचेलवार देवरी यांना निवेदन


प्रो. इं स्कुल गोंदिया आदिवासी विद्यार्थ्याला मारहान प्रकरणात राणी दुर्गावती सेवा संघ व बिरसा फायटर्सचा उलगुलान 


आदिवासी उपाययोजनेसाठी आ विकास प्रकल्प देवरी कार्यालयाने विकासात्मक शैक्षणिक कार्यात अलगर्जी व हयगय करू नये. 

एसके जी पंधरे :-राज्य प्रतिनिधी
     राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ

देवरी- (आँग २०) 
प्रोगेसिव्ह इंटरनँशनल स्कुल चुलोद गोंदिया येथील शिकत असलेल्या दोन शिक्षकाकडून आदिवासी मुलाला राँड तुटेपर्यंत अमानुष बेदम मारहान प्रकरणात
रा दुर्गावती सेवा संघ व बिरसा फायटर्स गोंडवाना विदर्भच्या तर्फे प्रकल्प अधिकारी रांचेलवार देवरी
यांना निवेदन दिले याप्रसंगी गोंड- वाणा लेखकप्रसिध्द साहित्यिअक
उषा आञाम ताराम, शामरावजी उईके,प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स
राकेश सोयाम विदर्भ महासचिव, भोजराज उईके अध्यक्ष,गोंदिया मालती किन्हाके अध्यक्ष ह्युमन राईट्स,बिकेडी,दिनेश उईके सर, दिलीप कोडवते अध्यक्ष तिरोडा, 
सलिरामजी मरस्कोल्हे,सोबत रा दुर्गावती सेवा संघ व आदिवासी विविध संघटन शक्तीच्या महीला प्रतिनिधी अगत्याने हजर होत्या.
त्यांनी यावेळी निवेदन देतानी गोंदिया येथील दि ३०/८/२२ ला अक्षय रामेश्वर उईके या विद्यार्थ्या ला त्या शाळेतील शिक्षकाने बेदमपणे व मारहान करून बेईज्जत केले होते हे लोकशाही, लोकमतन्युज चँनलवर दाखविले परंतु अजूनही सदर शाळेत वरील प्रकरणात दोषी तेजस,शिक्षक व स़ंस्थापक कटकवार यांचेवर कस लीही कार्यवाही न कळता पोलीस प्रशासनाने तक्रारदार वडिलाचे अर्जानूसारच अटक करून सोडून दिले.पण शाळेला आ.विकासाचा लाखो करोडाचा अनूदान दिले जाते पण शैक्षणिक व सामाजिक फायदा उचलणारे आरोपी शिक्षक संस्थापक सुध्दा तितके जबाबदार असून त्यांना प्रकल्प कार्यालया कडुन चौकशी करून तात्काळ कार्यवाही का केली नाही.असे प्रश्न विचारण्यात आलेत.सदरिल शाळेतील मुलांना तिथे न शिकव ता ते यापुढे शासकीय प्र शाळेतच शिकवावे व वादग्रस्त प्रोगेसिव्ह इं. स्कुलचे अनुदान बंद करावा.सदर निवेदनानुसार चौकशी करून चर्चे अंती शाळा प्रशासना विरूध्द मुलांच्या अौषधीसाठी पैसापाणी देण्यात या‌वा.सबब शिक्षकांना निलंबित करून अर्थ सहाय्यता अन्यायग्रस्त विद्यार्थ्याचे खात्या वर देण्यात यावा व जातीयता व भेद करणार्या शाळेची मान्यता रद्द करण्यात या‌वी अन्यथा दुर्गावती सेवा संघ व बिरसा फायटर्स, आ. संघटना जनांदोलन करतील.याची जबाबदारी शासनाची राहिल असे प्र अधिकाऱी विकास रांचेलवार यांचेशी संवाद करतानी संघटने च्या वतीने उलगुलानाचा ईशारा दिला आहे. पुढील काळात असे प्रकार घडणार नाही याविषयी काळजी घेतली जाईल असे प्रकल्प अधिकाऱी यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.त्यावेळी ईतर मिडीयाचे पञकार लाईव्ह हजर होते.

Post a Comment

0 Comments