वेळापुर येथे दि ८ .८.२०२२ रोजी अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे बहुसंख्य आदिवासींच्या घरात पाणी शिरले असुन त्याचा संसार वाहुन गेलेची घटणा आज घडली यामुळे सर्व आदिवासी समाजामध्ये हळहळ व्यक्त होत संतापाची लाट पसरली आहेत तसेच आदिवासी समाजाला न्याय भेटावे म्हणून मा.मंगेशजी औताडे यांनी वेळापुर येथील ग्रामपंचायत समोर उपोषण केले होते त्या प्रसंगी ग्रामसेवक पगारे यांनी लेखी स्वांरुपात आसे सांगितले की लवकरात लवकर गट नं १६३ ची तात्काळ मोजणी करून आदिवासी लोंकाना राहण्यासाठी . पाठपुरावा करू व त्यांना योग्य तो न्याय देऊ आसे ग्रामसेवक संरपंच उपसरपंच व कमिटीने आसे आश्वसन दिले होते पंरतु . काही कालावधी निघून गेलेमुळे या कडे दुर्लक्ष करून टाकले आसे दिसून येत आहे तसेच जागा उपलब्ध करून द्यावे आसे तहसीलदार चंद्रे यांनी तलाठी ,ग्रामसेवक ,ग्रामपंचायत कमिटी यांना आदेश दिले होते पंरतु ,तलाठी,ग्रामसेवक,ग्रामपंचायत कमिटीने जाणूनबुजून या कडे दुर्लक्ष केले आहे आसे दिसून आले आहे व आता पण तीच वेळ वेळापूर येथील आदिवासी लोंकानवर आली आहेत आता तरी त्या आदिवासी समाजातील लोंकाना न्याय द्या आसे. एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक मा. मंगेश औताडे यांनी अहवान केले आहे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा आम्हाला उचलायला लागेल असा देखील इशारा दिला आहे
0 Comments