9 ऑगस्ट आदिवासी दिना निमित्त गावात आश्रम शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा व अंगणवाडी चे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद आणि गावातील सरपंच उपसरपंच व सदस्य आणि लहान थोर सर्व महिला आणि पुरुष यांच्या व जय दुर्गा बॅडं पथक यांच्या उपस्थितीत गावात प्रभात फेरी काढण्यात आली
आणि आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष बिरसा फायटर्स आप.विजय एस.सहारे होते व गाव शाखा बिरसा फायटर्स संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments