Advertisement

शहाणा गावातील लोकांना प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी रस्ताची सोय नाही ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मनमानी कारभार सुरू

शहादा:शहादा तालुक्यातील शहाणा गाव येथिल गावाची दुर्दशा ची अवस्था बिकट झालेली आहे लोकांना प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमी कडे जाण्यासाठी रस्ताची ही वेविस्ता सुद्धा अतीशय खराब आहे ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार सुरू आहे या विषयावर गावकऱ्यांनी 10 दिवसांपूर्वी ही निवेदन देण्यात आले होते पण काही एकशन घेतलेला नही आहे गावातील गल्ली मध्ये ही या कोपऱ्यात जायाला सुद्धा रस्ता नही आहे अतिशय लाजवायची गोष्ट आहे लोकांना प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी रस्ताची सोय करण्यात यावी या करतात गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत मध्ये दस्तक दिले तरी सुद्धा ग्रामपंचायतनी दखल घेतली नाही सरपंच उपसरपंच यांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व गावातील हर एक समस्या सोडविण्यासाठी निवडून आनलेले असते मग यांनी आपले काम कराना केव्हा करतील लोकांना जाण्या येण्याच्या सोय सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायत यांचे काम असते पण शहाणा गावातील ग्रामपंचायत मध्ये मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे गावातील विकासकामे कडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष आहे गावातील लोकांनी प्रेत जाळण्यासाठी गल्लीत ही जाळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे करण लोकांना येणे जाणे साठी स्मशानभूमी पर्यंत प्रेत जाळण्यासाठी रस्ता ही नही आहे तर लोकांनी ते प्रेत जाळण्यासाठी कुठे जाणार गावकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावे नही तर आम्ही प्रेत ग्रामपंचायत कार्यालय समोर जाळु असे आवाहन शहाणा गावातील लोकांनी केलं आहे

Post a Comment

0 Comments