तुमसर ( गायमुख/ लोहारा / १२जून) गोंडी भाषा,रंग रूप वेष, परिधान करून जीवन व्यापण करणारा आदिम निसर्सगपुजक समाज म्हणजे एकाच प्रदेशात राहून रुढी, परंपरानुसार,जल जमीन,जंगलामुळे अस्तित्व सांगणारी जमात म्हणजे आदिवासी हे आपले अनादी काळापासून सामाजिक धार्मिक सलोखा राखुन ठेवलेला अाहे त्याच धर्तीवर हक्क व अधिकाऱ सांगण्यासाठी एक गोटूल व्यवस्था जीवंत ठेवता यावी म्हणुन गायमुख / लोहारा येथे गावठान सरकारी जागेवर सप्तरंगी झेंडा रोवतांनी सामुहिक समाजबांधव हजर होते त्याप्रसंगी ठानेदार सुरेश मटामी आंधळगाव, शामरावजी उईके ( मा कॄ मं अधि) बिरसा फायटर्स विदर्भ महासचिव तसेच तालुका आध्यक्ष लिलाधर चांदेवार यांनी सर्व व्यवस्था पाहिली व कायदेशीर तेथील ग्रामपंचायत सरपंच,सदस्य आणि सदर स्थळाला नाहरकत देत झेंडा रोवून घेतल्याने समाजबांधात जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे . हे विषेष . त्या धार्मिक स्थळाला जनतेच्या गम्दीच्या रूपाने जञेचे स्वरूप आलेले होतै. हे विशेष!
0 Comments